Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी प्रेम कविता चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी प्रेम कविता चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

kadamkl

mute video

SUDHIR PANPATIL

#प्रेम #मराठी चारोळी #thought

read more
तिच्यासाठी घेतलं मी स्वतःला,
जाळून कापरा सारखं...
खरंच भेटत नाही कुणाला,
कधी सारख्याला वारकं...

©SUDHIR PANPATIL #प्रेम
#Nojoto
#मराठी चारोळी

Kunal Salve

मी आलो आजवर तुला  लिहीत  
तु ही सारं मला वाचत आलीस 
शब्दांत असतेस माझ्या तु काल्पनिक 
पण, सत्य कधीच तु समजून ना गेलीस ! #मराठी 
#चारोळी 
#प्रेम 
#yqtai

kadamkl

खुप चांगले आहे
आपले स्टेटस 
तु माझी जाई
आणि मी तुझा लोटस

©KadamKl #lotus
#मराठी #चारोळी 
#कविता #कमळ

Sarita Sawant

 #प्रेम #चारोळी #कविता

निकेश पाटील

येता जाता रस्त्यात चालताना
सतत तिचाच विचार करणं 

ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तिलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 

तिलाही कदाचित माहीत असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तिचं साधंभोळं 
साधंसुधं तिचं राहणं 

तिच्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम

kadamkl

🚩🚩 पाऊस चारोळी संग्रह 🚩🚩🚩 पाऊस प्रेम नोजोटो कविता चारोळी मराठी

read more
mute video

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark

Kunal Salve

 #मराठी 
#कविता
#प्रेम

Dr.Chandu Pawar

थेंब होऊ लागतात शब्द,

सरी गाऊ लागतात गाणी..


नाचतच मग ओढ्याला मिळते,

पावसाचं उनाड पाणी.. #मराठी #कविता#प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile