Find the Latest Status about मराठी प्रेम कविता चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी प्रेम कविता चारोळी.
Ranjit Gaikwad
मला कोरं करकरीत ठेवते माझ्या अनुभवांची शाळा माझी पाटी कोरी आहे मला फळा भेटू दे काळा @रंगा ©Ranjit Gaikwad मराठी चारोळी
मराठी चारोळी #मराठीकविता
read moreDevesh Thakur
आनंदी राहायला शिका बाकी सारं चालूच राहील... कोणी आपल दूर जाईल कोणी परका आपला होईल... ©Devesh Thakur #कविता #चारोळी #चारोळ्या #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठी #मराठीविचार #मराठीलेखणी