Nojoto: Largest Storytelling Platform

New बाहेरच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाहेरच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेरच्या.

    PopularLatestVideo

Secret Quotes

दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत, न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

read more
काळजाला होणाऱ्या त्रासांचे मार्ग जरी 
अनेक असले तरीही..
जिव्हारी लागणाऱ्या वेदनांचा प्रकार मात्र
एकच असतो... दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत,
न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, 
पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

yogesh atmaram ambawale

पुरुष #yqtaai #yqmarathi#पुरुष#Collab#yourquote#marathiquotes पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पत

read more
पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पती तर लाडक्या बहिणीचा भाऊ आहे.
हीच ती नाती आहेत ज्या नात्यात एक पुरुष म्हणून मी कर्तव्यदक्ष आहे,
बाहेरच्या जगात वावरताना इतर नात्यांच्या बाबतीत ही हेच नाते का ठेवत नाही,
एकाद्या स्त्री कडे वाईट नजरेने बघताना ती सुद्धा कुणाची तरी आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी आहे ह्याचे भान का राहत नाही, पुरुष
#yqtaai #yqmarathi#पुरुष#collab#yourquote#marathiquotes
पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पत

Sangeeta Kalbhor

#Colors रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine

read more
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता,
कारणच तसे  होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता.
नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली
आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली.
काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो,
कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो.
साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही,
समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही.
कसे सांगावे तिला पोरी जरा जपून,
बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून.
ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे,
चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पोरी जरा जपून..
harshala patil यांचा हा विषय आहे
#पोरीजराजपून
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
मुलगी म्हणून जगताना....
खूप त्रास होतो हे अनुभव मांडताना,
जन्मताच आनंद झाला तो फक्त आईला
बाकीच्यांच्या चेहऱ्यावर फक्त तिरस्कार पाहिला.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

sandy

ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून #poem

read more
🍁मन एक लेखणी...
vansh ऐक ना ....🍁🍁

थो...डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ......!
घड्याळ्याच्या काट्याला मागे
करून माझा चेहरा पुढे आण..
खिडकीचा पडदा दूर सारून

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

sandy

परतफेड केदारने मनाचा हिय्या करुन दरवाजा वाजवला. दरवाजाला बेल नव्हती. चाळ-वजा आपार्टमेंट मधे ती असणे अपेक्षित नव्हते. ‘म #story #nojotophoto

read more
 परतफेड
                  

केदारने मनाचा हिय्या करुन दरवाजा वाजवला. दरवाजाला बेल नव्हती. चाळ-वजा आपार्टमेंट मधे ती असणे अपेक्षित नव्हते.

‘म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile