Find the Latest Status about सैन्यातील अवांतर माणसे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैन्यातील अवांतर माणसे.
Pooja Bagal
या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे. ©Pooja Bagal #माणसे #Trees
Sachin Zanje
बदलली माणसे आता. बदलली माणसे आता बदलला हा समाज. संस्काराचे पोथी -पुराण आपले राहीले बाजूला ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज.||धृ|| मुलगी शिकली अन् प्रगती झाली. पण संसारात गेली अन् संस्कार करणं विसरून गेली.||१|| ... ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज... अज्ञानी होती माता तरी झाकून होती लज्जा. ज्ञानी झाली जनता तरी मनोरंजनाचा दिसतो गाजा-वाज्जा .||२|| ....ज्ञानी असूनी अज्ञानी तरीही तो आज.. आदर,मान ,सन्मान,इत्यादीची जपली होती उरात आपुलकी. आपल्याच नात्यांमध्ये पाहतो आम्ही दाखवण्यापुर्ती नौटंकी.||३|| .....ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज.. बदलली नाहीत माणसे आता बदलले आहेत विचार. फक्त काय शिकवायला हवे हे समजू दे ? दिसेल समाजात तो पुन्हा प्रत्येकाचा आचार.||४|| स्वलिखित: कु सचिन झंजे. रा - कावणे ता - करवीर जिल्हा - कोल्हापूर.. बदलली माणसे आता?
बदलली माणसे आता?
read moreSachin Zanje
आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची भावना दाखवायला लागली की ,समजायचं . आपली माणसे ही आपली राहीलेली नाहीत. सचिन.. ©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
#आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
read moredsp motivation
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात!
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! #Quote
read moreSP
मी माणसे बदलताना पाहिलीत.... ©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......
मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत...... #poem
read moreअल्पेश सोलकर
आपण माणसे आहोत.. ' बुजगावणे ' नाहीत... (आठवण करून दिली.. फक्त) आपण माणसे आहोत.. बुजगावणे नाहीत... (आठवण करून दिली फक्त) © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #marathikavita #माणसे #ब
आपण माणसे आहोत.. बुजगावणे नाहीत... (आठवण करून दिली फक्त) © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #MarathiKavita #माणसे ब
read moreShubham Gurav
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
read moreShankar kamble
गर्दीत माणसांच्या.... गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही चाललो एकटा पण थकलो कधीच नाही देवूनिया दिलासे समजावतो मनाला खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही माझ्याच सावलीला पोरका असा अभागी ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो ©Shankar kamble #गर्दी #माणसे #वाट #सुख #जीवन #आयुष्य #जगणंकसंअसावं #जगणं
#गर्दी #माणसे #वाट #सुख #जीवन #आयुष्य #जगणंकसंअसावं #जगणं #MereKhayaal
read moreअल्पेश सोलकर
नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes #al
नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes al #alpeshsolkar
read more