Find the Latest Status about prem shayri in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
marathi premprem #लव
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
विचाराना सीमा नसतात, ते आसतात अथांग समुद्रा सारखे, लाटानी किनारा भिजवनारे... हृदयाच्या कप्पयात श्वास बनुन वाहनारे... kaviraj. prem .. marathi
prem .. marathi
read moreShweta Barkade
तुझ अस हसणं पाहून मी स्वतःला विसरून जाते.. नकळत रे मी सख्या तुझ्याच हसण्यात रमून जाते.. ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem
Soniya Ghadi Official
तू माझ्याशी कसं ही वाग.. तू मला काहीही बोल.. मला कधीच राग येणार नाही.. फक्त तुझ्या जीवनातली माझी जागा दुसऱ्या कोणाची नाही होता आली पाहिजे...❤️ ©Soniya Ghadi Official #Hug #Love #marathi #Prem