Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढल्या फुगे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढल्या फुगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढल्या फुगे.

Related Stories

    PopularLatestVideo

Vrishali G

फुगे

read more
आकाशात उडणारे विविध रंगाचे फुगे बघताना मन उल्हसीत होत असतं 
मनाच्या आकाशात सुध्दा असेच भावनांचे विविध रंगी फुगे उडत आहेत हे त्याला जाणवत असतं .. फुगे

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जितकं सुचलं तितकं लिहिलं ह्या क्षणी
नवीन काही सुचलं की लिहिल पुढल्या क्षणी. नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
मैत्रीण आहे माझी खास,
राहते नेहमीच हृदयाच्या पास.
तिच्या मनातले न कधी जाणिले
न कधी माझ्या मनातले सांगितले.
आवडते ती मला,वाटले आता सांगावे.
सोबत फिरायला घेऊन जावे,नि मन मोकळे करावे.
ती येईल ह्याची खात्री होती
म्हणूनच जवळच्या बगिच्यात फिरायला नेले,
बसवले सायकल वर डबल सीट 
नि हृदयाच्या आकाराचे फुगे ही दिले.
मारता फेरी बगीचेत डोक्यात विचार आले,
मनातले माझ्या आज तिला सर्व सांगून दिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
चला तर मग मनातलं व्यक्त करुया.
तुमच्या मनातलं..
#मनातलंमाझ्या 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे,
सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे.
तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे,
प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे.
यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची,
उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची.
दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले,
राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले.
तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस,
पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्रीचा

read more
ओळख नाही त्याची माझी,
पण कित्येकदा त्याला,माझ्या वाटेवर उभा राहिलेला पाहिला आहे.
नजर चुकवत चालायची नेहमी मी,
आज नजर मिळताच त्याने हसण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा मी दुर्लक्ष करीत माझ्या वाटेला चालू लागली,
कुणास ठाऊक का चालताना त्याच्या विचारात हरवू लागली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाटेवर माझीच नजर फिरली,
थांबायचा तो ज्या जागेवर तिथे न दिसल्याने चोहीकडे मी नजर फिरवली.
दुसऱ्याच ठिकाणी उभा तो,कदाचित माझी परीक्षा घेतली,
हसला आज पुन्हा एकदा गालावर आणत मिश्किल खळी.
पुढल्या दिवशी समोरच माझ्या अचानक येऊन उभा राहिला,
हातात एक गुलाबाचे फुल देत,मैत्रीचा प्रस्ताव दिला मला,
काय करावे काय नाही,मला काहीही कळेना झाले,
मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारावा की म्हणावे बस झाले तुझे चाळे.
व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की सगळेच मजनू होतात इतके माहित होते,
पण ते अनुभव माझ्याही वाटेला येतील हे मात्र ठाऊक नव्हते.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile