Nojoto: Largest Storytelling Platform

New अलगूज वाजं नभात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अलगूज वाजं नभात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलगूज वाजं नभात.

Stories related to अलगूज वाजं नभात

    LatestPopularVideo

SHYAM MALI

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

read more
आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

Rahul Ingale Patil

#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता

read more
नभात ढग दाटून येता
मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात आठवणी.

©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता
#मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात #आठवणी.

Vinod Umratkar

शुभरात्री तो एक चंद्र नभात एक तो माझ्या पुढ्यात #yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqshubhratri #YourQuoteAndMine Collaborating with Smita

read more
तुला उपमा चंद्राची, देऊ तरी कशी।
त्यावर तर दाग,अन तू बेदाग अशी। शुभरात्री 
तो एक चंद्र नभात
एक तो माझ्या पुढ्यात 
#yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqshubhratri  #YourQuoteAndMine
Collaborating with Smita

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे या नभात... #यानभात चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
घेईन भरारी मी
उंच उंच आणि उंच उडत जाईन मी. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
या नभात...
#यानभात
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

सतीश देशपाडे

तव भाळी विराजतो तो चंद्र नभात दिसला मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला लाली तव गालाची थोडी विस्कटलेली अन् जणू पदर तुझाच तो निळ्यास #nojotophoto

read more
 तव भाळी विराजतो
तो चंद्र नभात दिसला
मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला
लाली तव गालाची 
थोडी विस्कटलेली 
अन् जणू पदर तुझाच तो
निळ्यास

RJ कैलास नाईक

#मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला क

read more
मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही 
पण आधीसारखा हळवा असणार नाही

का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना
शब्दात कधीच तुला दिसणार नाही

ओढ असे जीवाला काळीज चोरले तू
अश्रू दडवून कधीच हसणार नाही 

चंद्र दिसला जरी लोभस नभात मला 
 चंचल चांदणीला कधी पाहणार नाही

लाडिक बोलून भुलवते मला रोजच तू
आता मी जराही कुठेच फसणार नाही
RJ कैलास #मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही 
पण आधीसारखा हळवा असणार नाही

का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना
शब्दात कधीच तुला दिसणार नाही

ओढ असे जीवाला क

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते #मराठीशायरी

read more
असाच एक चेहरा मनास वाटला
मला जगात देव ही उदास वाटला

मनातल्या मनात मी मलाच शोधते
तुझ्या नभात चांदवा भकास वाटला

दिवा तुझा न पेटता प्रकाश वाटतो
तिमीर सारला तसा झकास वाटला

अशा कशा मलाच का व्यथा सदैव रे
नकोच मज घडोघडी प्रवास वाटला

कळेचना हवेतली मुशाफिरी तुझी
तुझ्यातला सुगंधही फुलास वाटला

©Smita Raju Dhonsale वृत्त:-प्रभाव
लगावली:-
लगालगा,लगालगा,लगालगा, लगा

असाच एक चेहरा मनास वाटला
मला जगात देव ही उदास वाटला

मनातल्या मनात मी मलाच शोधते

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते #मराठीशायरी

read more

Rashmi Hule

मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) मन अल्हड पाखरु किती,कसे त्याला आवरु विहरते स्वच्छंद नभात पक्षांपरी बळ पंखात... मन लागेना हाताला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #restzone #bestyqmarathiquotes

read more
♥️मन अल्हड पाखरु🤗
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला
पानाफुलात रमले
पाहात किमया निसर्गाची 
जसे फुलपाखरू सानूले... 

ऐकता संगीताची तान
होऊन जाते मन तल्लीन 
पावसाच्या आवेगातही
थुईथुई नाचते भिजले मन... 

कधी कधी वेड्या मनाला 
टोचती अतरंगी काटे 
वाहे अश्रुंचा महापूर 
दुःख पाझरे डोळ्यावाटे.... 

ऐकता सागराची गाज 
मन होते शांत शांत
पसरतो बाहू भर्तीचे
वाटे एकरूपच व्हावे त्यात... मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) 

मन अल्हड पाखरु
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile