Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसऱ्यावर अवलंबून राहणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसऱ्यावर अवलंबून राहणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसऱ्यावर अवलंबून राहणारा.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#Remember कोणावर अवलंबून राहू नका #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#HeartfeltMessage माणसाचे भविष्य आपल्या विचारांवर अवलंबून असते💯🤞😊 #मराठीविचार

read more
mute video

pranjali palajawad

आयुष्यात अवघड अस काही नसत, फक्त आपल्या नजरेवर आणि विचारावर अवलंबून असते #poem #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो Kase आहात? लिहिताय ना?? आजचा विषय आहे एक संवाद मनाचा... #एकसंवादमनाचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५

read more
एक संवाद मनाचा,आज माझ्याशी झाला.
म्हणे समजण्यास तू मला,थोडा उशीरच केला.
मी ही उत्तरलो,तू तर सर्वच जाणतो आहेस,
तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो.
ती करवून घेणारा तर तूच आहेस.
तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा,
तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच,
किंवा वाईटाला चांगलं बोललास,तर ते चांगलंच, 
मी काय नाममात्र,
सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं.
तू कधी कुणाला जवळ करशील 
कधी कुणाला दूर लोटशील,काही सांगता येत नाही.
कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,
नेहमी माझ्यासोबत राहणारा तू,
पाहताच एखादा सुंदर चेहरा,लगेच परका होतोस तू. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
Kase आहात?
लिहिताय ना??
आजचा विषय आहे

एक संवाद मनाचा...
#एकसंवादमनाचा

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
सहज जाता जाता झाडावरचे
आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे
शेजारी बसलेल्या मित्राला
अलगद चिमटा काढावासा वाटे
बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे
हळुच केस ओढावेसे वाटे
दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे
कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे
फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. 

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हिरवी संपत्ती.. #हिरवीसंपत्ती चला तर मग लिहुया. झाडे लावा,झाडे वाचवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
गावात राहणारा मी,
प्रेम माझे झाडेझुडपांवरी.
तोडली नाही कुठलीही झाडे,
रोपटे लावूनी ती अजून वाढविली.
धनवान खरा मी,
अमाप अशी माझ्याकडे हिरवी संपत्ती.
तोडले जात असताना झाडेझुडपे,
मी मात्र ती जगवली.
पर्यावरण वाचावे,शुद्ध मोकळी हवा खेळावी 
म्हणून मी ही हिरवी संपत्ती जमविली.
विनंती आपणास आपणही हेच करावे,
झाडे लावावी,झाडे वाचवावी.
कधीही जी संपणार नाही,
अशी हिरवी संपत्ती जमवावी. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
हिरवी संपत्ती..
#हिरवीसंपत्ती
चला तर मग लिहुया.
झाडे लावा,झाडे वाचवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. Y #YourQuoteAndMine

read more
रोज सर्वांना पत्र लिहीत असतो मला मात्र लिहीत नाही,ही तुझी तक्रार आहे ना?
पण खरचं,मला थोडा उशीरच झाला तुला पत्र लिहिण्यास,त्या बद्दल क्षमस्व...
पण तू तर सर्वच जाणतो आहेस,तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो ती करवून घेणारा तर तूच आहेस.
तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा,
तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच,
किंवा वाईटाला चांगलं बोललास तर ते चांगलंच, कारण मी काय नाममात्र हे सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं.
तू कधी कुणाला जवळ करशील कधी कुणाला दूर लोटशील काही सांगता येत नाही.
कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,नेहमी माझ्यासोबत राहणारा आपला तू पाहताच एखादा सुंदर चेहरा लगेच परका होतोस.
जाणतो मी अशा कित्येक गोष्टी आहेत जिथे तुझी घालमेल होते.
तुझ्याबद्दल एक गोष्ट मला खूप प्रिय आहे,
तू लवकर वाईट विचार करत नाही,कुठे काही चुकीचं घडलं तरी त्या मागे ही काय कारण असेल ह्याचा प्रथम विचार करतोस,लगेच टोकाला जात नाही.
कधी कधी तू खूप उदास असतो नाराज असतोस पण जास्त वेळ तसा न राहता पुन्हा आनंदी होतोस.
आणि हो तू तर जाणता आहेस, तुझ्याबद्दल मी काय लिहू,माझं लिहिणं तर फक्त एक बहाणा आहे,तुझे विचार,तुझे शब्द मांडणे हेच माझे कार्य आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय मन..
#प्रियमन 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
लिहीत राहा. #Y

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गमावण्याचेदुःख

read more
गमवण्याचे दुःख सर्वांनाच होते,
काही जणांना आयुष्यभर सळत राहते
तर काही जणांच्या विस्मृतीत जाते.
काय आणि किती गमावले आपण
त्यावर गमावल्याचे दुःख अवलंबून असते.
विश्वास गमावला की पुन्हा निर्माण करता येत नाही
तर आवडती व्यक्ती गमावली की पुन्हा मिळवता येत नाही.
गमावले कुठे पैसे तर काही दिवसच आठवण राहते
जेव्हा कधी आठवते तेव्हाच गमावल्याचे दुःख होते.
गमावल्याचे दुःख असावे पण ते इतके ही नसावे
की सुंदर आयुष्य हे फक्त गमावल्याच्या दुःखात हरवून द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

#अनुभव #yqtaai #openforcollab #yqmarathi "अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'. अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

read more
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती.
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो.
तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण  कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे.
कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. #अनुभव #yqtaai  #openforcollab #yqmarathi 
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

sandy

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी #story #nojotophoto

read more
 तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का?


तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile