Find the Latest Status about अवकाळी पाऊस in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवकाळी पाऊस in english.
SMITA DUMBRE
काल सहज एक सोशल मीडिया वर पोस्ट बघितली ......बाहेर छान पावसाचं वातावरण आणि सँडविच चा बेत......आणि त्या पोस्ट साठी खूप खवय्यांच्या कॉमेंट्स होत्या.....wow ... सुंदर..... यम्मी.....अजून काही होत्या .....ही आमच्याकडे पण छान वारा सुटलाय.....आमच्याकडे गारांचा पाऊस पडला ....खूप मस्त वाटतं......पण थोडा विचार केला ....की हा पाऊस खरंच मस्त आणि आनंद देणारं आहे का.....आपल्यासाठी असेलही कदाचित ....पण कोणासाठी तरी तो नुकसानकारक आहे......कोणी तरी या अवकाळी पावसाने न बरसण्यासाठी प्रार्थना करत असेल.....कोणीतरी असेल ज्याला घाम गाळून.....दिवसरात्र काबाड कष्ट करून जपलेल्या आपल्या पिकाला वाचवण्यासाठी.....आणि होणाऱ्या नुकसानाची काळजी झोपू देत नसेल......म्हणजे त्याच्या जीवच अगदी सँडविच च झाला असेल.....आपल्या या सँडविच मध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याकडे पोहचल्या ......त्याच काय.....यावरून असा वाटल किती आभासी आहे हे सोशल मीडिया च जग.....इथे फक्त प्रत्येक जन असा काहीतरी दाखवत असतो की जे फक्त त्याच्यापूर्त आणि त्याच्या चार मित्रांपूर्त मर्यादित....पण यापलीकडे जे खर जग आहे हे सोशल मीडिया विसरायला लावत....... स्मिता....... ©SMITA DUMBRE अवकाळी पाऊस #Life
SMITA DUMBRE
काल सहज एक सोशल मीडिया वर पोस्ट बघितली ......बाहेर छान पावसाचं वातावरण आणि सँडविच चा बेत......आणि त्या पोस्ट साठी खूप खवय्यांच्या कॉमेंट्स होत्या.....wow ... सुंदर..... यम्मी.....अजून काही होत्या .....ही आमच्याकडे पण छान वारा सुटलाय.....आमच्याकडे गारांचा पाऊस पडला ....खूप मस्त वाटतं......पण थोडा विचार केला ....की हा पाऊस खरंच मस्त आणि आनंद देणारं आहे का.....आपल्यासाठी असेलही कदाचित ....पण कोणासाठी तरी तो नुकसानकारक आहे......कोणी तरी या अवकाळी पावसाने न बरसण्यासाठी प्रार्थना करत असेल.....कोणीतरी असेल ज्याला घाम गाळून.....दिवसरात्र काबाड कष्ट करून जपलेल्या आपल्या पिकाला वाचवण्यासाठी.....आणि होणाऱ्या नुकसानाची काळजी झोपू देत नसेल......म्हणजे त्याच्या जीवच अगदी सँडविच च झाला असेल.....आपल्या या सँडविच मध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याकडे पोहचल्या ......त्याच काय.....यावरून असा वाटल किती आभासी आहे हे सोशल मीडिया च जग.....इथे फक्त प्रत्येक जन असा काहीतरी दाखवत असतो की जे फक्त त्याच्यापूर्त आणि त्याच्या चार मित्रांपूर्त मर्यादित....पण यापलीकडे जे खर जग आहे हे सोशल मीडिया विसरायला लावत....... स्मिता....... ©SMITA DUMBRE अवकाळी पाऊस आणि सँडविच.....
Vinod Umratkar
अवकाळी पाऊस, प्रिये तुझ्यासम धो धो बरसला। माझं मन,प्रेम आणि स्वप्न सारे हिरावूनच तो परतला #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #अवकाळी #पाऊस #umratkar_vinod_for_yqmarathi
Dileep Bhope
तोडली झाडे झुडपे किती वाढवली शहरे विकासाचे हे असे स्वप्न भयानक नको रे पाहूस डोंगर उजाड, नष्टप्राय केले जीव असंख्यात म्हणतो पुन्हा पावसा, अवकाळी नको रे येवूस! ©Dileep Bhope #अवकाळी
somnath gawade
हिरवळीच्या बाबतीत नशिबाने आम्ही तसे दुष्काळी ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडला तो ही अवकाळी #अवकाळी
Deepali Ghoge
अवकाळी आलेला पाऊस आणि पसरलेला मातिचा सुगंध तु जवळ नसताना तुझा मला झालेला स्पर्श नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. ल
omkar kapase
आज माझा बाप हरताना मी पहिला व्हता। माझा बापं मात्र अश्रूं ढ़ाळत व्हता, पय पय गोळा करूण संसाराचा गाढा उभा केला व्हता, पुराच्या पाण्याने सगळा प्रपंच मातीमोल झाला व्हता।। अश्रूंना सुद्धा ऊर फुटत नव्हता, छिटकर लावलेल्या मदतीचा पोटाला मात्र आधार व्हता।। जनावरांनी अखेरचा श्वास कधीच घेतला व्हता, त्यांनी उठून उभा राहावं म्हणून आधाश्यासारखं दावं मात्र सोडत व्हता।। ताईच्या लग्नासाठी पोटगी मात्र जमवत व्हता, पुरानं सगळा जमाखर्च मातीमोल केला व्हता। ध्यायमोकळून रडताना आज माझा बाप पाहिला व्हता।। आज माझा बाप हरताना मी पहिला व्हता।.......आर्जव करामत संग्रह:-ओंकार कापसे अवकाळी मेघप्रलय....
Devanand Jadhav
°घालमेल° आला वळीव पाव्हणा, भरा आलं ते आभाळ असा दिला शिडकावा, सारं गढूळ गढूळ वाह्ये सोसाट्याच्या वारा, ईज करी लखलख ढग गरजती तव्हां, उरी व्हई धकधक धनी व्हता गं शिवारी, कुढं आसरा शोधील चिंम् भिजल्यासी बाई, कुढं उबंला बसंल आता आसंल तो कुढं, व्हाया नको परवड कुणा साकडं मी घालू, झाली मोठी अगवड जीव लागला झुरणी, डोळं त्याच्या वाटंकडं, हुर हुर माह्या मनी, बाई बोलू कुणाकडं, धनी माहा लाखातला, त्याची मोलाची गं साथ घरी येवो सुखरूप, देवा जोडीते मी हात ✍🏻©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अवकाळी पाऊस...कृष्णा वाघमारे ,, Kumbhar Pimpalgaon, Jalna, 431211,maharastra Patil Rajendra (8600895707) kumar bhumkar Ashok Shinde nisha Kh
Devanand Jadhav
•पाऊस नि पाऊस• काय हो पाऊस होता तो यंदा त्यानं बळी राजाचा केला वांदा तो बसला होता डोळे लावून पण हा आला अक्कड घेऊन कुठे तो सर्वदूर बरसला तर कुठे कुठे काय रुसला कुणा देऊन गेला समाधान तर कुणाचं केलं घमासान पुढच्या फेरीत खुशीत आला सर्वदूर तो बरसून गेला बळीराजा तर हर्षून गेला नवी स्वप्ने रंगवत बसला अन् परतीचा पाऊस आला इथे तिथे तो चौखूर पडला कुठे पडला तो ढग फोडून कुठे बळीचे हृदय फाडून मात्र हाहाकार करून गेला काय तो यंदा पाऊस पडला ©•साहेबराव मुळे• बागवान नगर, शिरूर. ©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!