Nojoto: Largest Storytelling Platform

New mazi mulgi song Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about mazi mulgi song from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, mazi mulgi song.

Stories related to mazi mulgi song

    LatestPopularVideo

Sanket Mandve

mazi mauli song piano #piano #pianolove #Knowledge

read more

srushti kamble

Alok Meshram

#marathi mulgi

read more
तिच्या जेव्हा बोलताना  प्रत्येक शब्दाला मातीचा सुगन्ध येणार 
मी खात्रीने सांगतो ती  मुलगी नक्कीच महाराष्ट्र ची असणार 
कधी लाजणे तिचे कधी तो  तिखटपणा 
 प्रत्येक अदा तिची तुम्हाला दिवाना बनवणार 
तोकडा स्कर्ट असो की  असो  नववारी 
 सगळं तिच्यावर छान दिसतंय जे कही ती नेसणार 
मोठी गाडी, बंगला दाखवा, पैश्याचं दाखवा माज 
ती मराठी मुलगी आहे अशा फालतू मुलांना भीक सुद्धा नाही घालणार 
तुमच्यावर जर करेल प्रेम तर तुमचं मोठं नशीब 
कारण प्रेमात ती मोडेल पण कधीच नहीं वाकणार 
घरच्यांना म्हणावं  शिकवू नका तिला वागणुकीचे धडे 
अहो मराठी मुलगी आहे ना, तिच्यात संस्काराचे धडे बाय डिफाल्ट  असणार #marathi mulgi

Shubham Sonba Gawali

Fazal Makhdoomi

Mazi wafadar #wafadar #mazi #Nojoto

read more
Tumhara Mazi Kaisa Tha Main Nahi Dekhunga,

Shart Ye Hai Ki Tum Mere Saath Wafadar Raho. Mazi wafadar #wafadar #mazi #nojoto

Shubham Sonba Gawali

Neha Nanwatkar

वडीलांची सावली बनुन चालनारी मुलगी ही आपले  आयुष्य सुंदर आणि आनंददाई बनवित असते,,,😘

©Neha Nanwatkar premal mulgi


#Starss

शुभम दि. कांबळे

#swapn mazi

read more
स्वप्न माझी मला,
लिहिण्यास सांगतात काही,
मी घेऊन लेखणी हाती,
नेहमी सज्ज राही...

           - शुभम दिपक कांबळे #swapn mazi

Gayatri Dafe

mazi aai

read more

Gayatri Dafe

mazi aai

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile