Find the Latest Status about बळावर जगू शकते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळावर जगू शकते.
Gayatri Sonaje
कसं जगावं ? कसं जगावं कसं मरावं ठरवू या, का आपण आपले किती हसावं किती रुसावं ठरवू या, का आपण आपले मित्र मैत्रिणी किती जोडले त्यातील किती आपण सोडले ताळेबंदाचे गणित मांडले सोडवू या, का आपण आपले स्वार्थासाठी किती दुखविले मोहासाठी किती फसविले पैशासाठी सुख हरविले मिरवू या, का आपण आपले कर्तृत्वाचा हिशोब मांडला अहंकाराचा स्वभाव जडला माणुसकीचा विसर पडला आठवू या, का आपण आपले जगण्यासाठी नाते जपले विनम्र होता जगणे कळले कसं जगावं कसं मरावं गिरवू या का? आपण आपले कसं जगावं कसं मरावं ठरवू या का आपण आपले प्रत्येकाशी प्रेमाने वागून मिटवू या का वाद आपण आपले किरण सोनार , नाशिक 20 मार्च 2021 ©Gayatri Sonaje जगू या #Stars
जगू या #Stars #मराठीकविता
read moreAkash Kumbhar
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या.. एक आशा मलाही द्या...मला जगू द्या नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या.......... जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या
थोड जगू द्या
read morejayram More
माणूस म्हणून जगू या..! मनूवाद्यांच्या दावणीचा कुत्रा होवून इशाऱ्यावर शेपुट हलवून भुंकण्यापेक्षा चला समतेच्या पायरीचा दगड होवू या चला फक्त माणूस म्हणून जगू या धर्म जात पंथसाठी का असावे व्यर्थ चे भांडण लौकीक परालौकीकाचे थोतांड करू हद्दपार विज्ञानाची कास धरू या चला फक्त माणूस म्हणून जगू या.. बस्स झाले ..! दगडात देव शोधणे आपल्याच स्वार्थासाठी मुक्या जिवांचा जीव घेणे डोळस श्रध्दा होवू पाईक अंधश्रध्दा दूर करू या चला फक्त माणूस म्हणून जगू या.... जयराम मोरे सोनगीर माणूस होवून जगू या
माणूस होवून जगू या #poem
read moreshweta arya ji writer Liloniya
खूबसूरत तो वो इतनी है बता नहीं शकते है यादो को उस की छिपा नहीं शकते हम तो उसे दिल मे बशये बैठे है पर किसी को दिखा नहीं शकते © Rana ji writer Liloniya दिखा नहीं शकते...
दिखा नहीं शकते... #शायरी
read more@The_शिर्के
जगू स्वप्नाच्या पलीकडले #booklover #Love #poem #lerninglife DailyMessage #Thoughts
read moreMahendra Dhivare
जिवनाचा दिवा कधी विझुन जाईल ते कोणी कोणाचं सांगु शकत नाही. जिवनात जे लोक तुमच्या जवळ आहे आणि होते त्यांच्याशी चांगले रहा आणि टच मधी रहा दिवा हा कधी कोणाचा विझेल हे सांगता येत नाही. ©Mahendra Dhivare जिवन ज्योती कधी ही तुटू शकते. #DiyaSalaai
जिवन ज्योती कधी ही तुटू शकते. #DiyaSalaai #मराठीशायरी
read moreVinod Umratkar
तिकडे हिरोईन दीपिकाचे सारे उघड झाले ड्रग्ज चॅटिंग। इकडे आम्हच्या दीपिकाने आम्हच्याशी बंद केलं चॅटिंग। अस पण होऊ शकते ना! #yqmarathi #yqtaai #chating #चॅटिंग
अस पण होऊ शकते ना! #yqmarathi #yqtaai #Chating #चॅटिंग
read more