Nojoto: Largest Storytelling Platform

New भावना माझी सासू माझी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावना माझी सासू माझी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावना माझी सासू माझी.

    LatestPopularVideo

Raju Rupawate

माझी भावना

read more

Raju Rupawate

माझी भावना शेरों-शायरी

read more
कितने बेवकूफ है ना हम,  जिद्द भी देखो ना हमारी पागलो जैसी,  जिसनें रूलाया वही मनाये हमको ।। माझी भावना शेरों-शायरी

Sunil Zarikar

तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..

read more
तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..
तुझ्या मुळेच माझे आयुष्य परीपुर्ण आहे..
माझ्या प्रेमाची खरी ओळख तुझ्याने आहे...
तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..  तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..

गिरीश सनवाल 'गिरी'

डॉ केशव घोडके

माझी शाळा माझी आठवण #poem

read more
माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

Nikhil Harkal

सखे मन तुझ्यावर आले |
आयुष्य माझे मोहरून गेले || 
माझ्या जिवनाचा स्वास तू |
माझ्या जगण्याचा ध्यास तू ||
तूच माझ्या स्वप्नांची भरारी |
तुझ्या साथीने आली जीवनाला उभारी ||
माझ्याजवळ काही नसताना माझा धरलास हात तू |
बस अशीच दे आयुष्यभर साथ तू ||
आज एक वचन देतो मी तुला |
अशीच राहा माझ्या सवे सखे देईल जीवनातली सर्व सुखे तुला || #NojotoQuote माझी साजणी
#nojotopune #nojoto #marathi #love #loveyou #lovelife #trust #marathi #marathipost #nojotomarathi #प्रेम #मराठी #भावना

arvind bhanwra

माझी ।

read more
मोहे पिया मिलन की आस ,
पिया बैठे है सिन्धु के पार,
ओ मेरे माझी ......।
ना रकम रही,थक गई अन्खिया,
बैरन बनी सारी सखिया,
ओ मेरे माझी ....।
एक साथ का वादा था उनका, 
अब सान्से है आन्ख चुराए रही, 
ओ मेरे माझी .....।
एक सहारा तु ही बचा, 
तु भी ना इन्कार, 
ओ मेरे माझी .....। माझी ।

Diwan G

रिश्ते भावनाओं से जुड़े होते हैं,
डर लगता है कि भावनाऐं खत्म न हों।

 Diwan G भावना
#रिश्ते #भावना #संबन्ध

shital waghmare

सासू सून भांडण का होतात? #myvoice

read more

RajKumar Prajapati

सासू मां डरती है बहू कैसे मिलेगी #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile