Nojoto: Largest Storytelling Platform

New पाठीशी आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाठीशी आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाठीशी आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

shri swami Samarth

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे #मराठीसंस्कृति

read more
mute video

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to vaibhav bartakkeभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते वैभव दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्ध #yqtaai #brosis

read more
शांत स्वभाव आणि सुसंवादात  गोडवा |
काव्याला गोड भरून कौतुक भाऊ तू नेहमी देतो ||

काव्य सुमनांची रचना बोलकी करतो |
निर्मळ आपले भावा बहिणीचे नाते ||

भाऊबीज चे औचित्य साधून मी औक्षण |
भावा-बहिणीच्या नात्याला बहर आणणारा क्षण ||

लिखाणाला भरभरून प्रतिसाद देणारे व्यक्तिमहत्व|
निरंतर चालणारी लेखणी काल्पनिक ,वास्तविक लिहले ||

आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केले|
अनोखे भाऊ बहिणीचे नाते ||

आयुष्यात वैभव भाऊच्या नेहमी हिरवळ असो|
हाती घेतलेले काम पूर्ण होवो ||
-✍️Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा वैभव दादा 🤩 Dedicating a #testimonial to vaibhav bartakkeभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  वैभव  दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्ध

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Ashish Kulkarni.भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते आशीष दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी #yqtaai #brosis

read more
काव्य सम्राट आणि काव्यशीष म्हणून ओळख |
कलेला जपणारा भाऊ कलावंत भाऊ ||

आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते धाग्यात ओवते |
आपले भावा-बहिणीचे नाते अजून बळकट करते ||

तुझे यश नेहमीच चकाकणारे असावे |
हाती घेतलेले काम उत्कृष्ट व्हावे ||

भाऊबीज चे औचित्य साधून काव्यरुपी औक्षण |
आपला भाऊ बहिणीचा आनंदाचा क्षण ||

आपल्या भावा-बहिणीच्या नात्यात सदाबहार |
ममतेच्या आणि मायेचे जिव्हाळ्याचे नाते टिकवून ||

आयुष्यात तुला कसलीही कमी न भासावी|
माझ्याशी  आशीर्वादाची बळकट दोरी तुला द्यावी||
-✍️Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप  दादा🤩 Dedicating a #testimonial to Ashish Kulkarni.भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  आशीष दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Chandrakant Bramhapurikarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते चंद्रकांत दादा तुला, तुझ्या आयुष्या #yqtaai #brosis

read more
चंद्रासम शांत आणि सोज्वळ मन‌ तुझे |
चंद्रकांत दादा नाव तुला शोभून दिसे ||

शब्दसंपत्तीचा भांडार सदाबहार असो |
यश आणि नेहमी दुमदुमीत  राहो ||

काव्यरूपी औक्षण  तुला मी करते |
माथी तुला मी गंध लाविते ||

भाऊबीज चे औचित्य साधून काव्यरूपी भेट |
तुझे जीवन सदा असो बहरलेले ||

आपले भावा-बहिणीचे नाते सदा बहरलेली|
ममतेचे आणि प्रेमाचे नितळ  पवित्र नाते ||

चंद्रकांत दादा तुला आयुष्यात कसली न कमी भासवी |
मणी असलेली सर्व स्वप्न साकार व्हावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to Chandrakant Bramhapurikarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  चंद्रकांत दादा तुला, तुझ्या आयुष्या

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Mohit Jainभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते मोहीत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश् #yqtaai #brosis

read more
काव्य सम्राट मनातील काव्यवेल ओवतो |
भरभरून कौतुकाचे बोल फुलवितो||

भाऊबीजेचे औचित्य साधून काव्यरूपी औक्षण |
संकटकाळी माझे औक्षण भावा करेल तुझे रक्षण ||

ममतेचे आणि अतूट भावा बहिणीचे बंधन|
नेहमी दरवळणारे हे अनोखे बंधन ||

मोहीत दादा शब्दांचे  सुरु उधळतो|
नवनवीन शब्दांची झरा वाहतो ||

आयुष्यात तुला कसलीही कमी नसावी|
मनी असलेले स्वप्न पूर्ण होवो ||

भावा-बहिणीची नात्याची वेल बहरत राहो|
नेहमी माझा भाऊ सुखात राहो ||
-✍️ Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा मोहित दादा🤩


 Dedicating a #testimonial to Mohit Jainभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  मोहीत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to VISHAL भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते विशु दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य #yqtaai #brosis

read more
नटखट माझा भाऊ हास्य उमलून पळून जाऊ |
प्रत्येकाच्या मनावर राज्य करून घेऊ ||

मोगऱ्याचा गंधाप्रमाणे नेहमी दरवळणारे भाऊ बहिणीचे नाते |
त्याला बहरण्यासाठी नेहमी तत्पर असतो||

कधीकधी औषध वाली ताई बोलून जातो |
विशु भाऊ आपुलकीचे चार शब्द गोडवा करून जातो||

रक्ताचे नाही पण रक्ता सारखे नाते आहे |
दुसऱ्याच्या बहिणीलाही बहीण मानने  निखळ नाते आहे||

कधीही न तुटणारे आपुलकीचे हे बंध |
ममतेचे आणि जिव्हाळ्याचे हे अतूट बंध||

आयुष्यात तुझे चकाकणारे असो |
मनी असलेले सर्व स्वप्न साकार होवो ||
-✍️Shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to VISHAL भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते विशु दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Shubham Kshirsagarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते शुभम दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद #yqtaai #brosis

read more

शांत स्वभाव, कलागुण अंगी असा बहुगुणी भाऊ भाऊ|
भाऊबीजेचे औचित्य साधून काव्यरूपी औक्षण  करते||

ममतेने आणि मायेने निखळ तेजस्वी भाऊ-बहिणीचे नाते|
अतूट हे भाऊ बहिणीचे नात्याचे बंध||

आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केले|
अनोखे भाऊ बहिणीचे नाते ||

आयुष्यात शुभम भाऊच्या नेहमी हिरवळ असो|
हाती घेतलेले काम पूर्ण होवो ||

आयुष्यात तुला कसलीही न कमी भासावी|
नेहमी कार्यशक्ती मिळत राहिली||

माझा आशीर्वाद नेहमी सदैव तुझ्या पाठीशी असणार|
माझ्या औक्षण तुझे रक्षण करीत असणार||
-✍️ Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा शुभम भाऊ🤩



 Dedicating a #testimonial to Shubham Kshirsagarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  शुभम  दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते राहुल दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश् #yqtaai #brosis

read more
सोज्वळ मन, आपुलकी सदाबहार भरलेले |
नेहमी स्मितहास्य मुखी उमलवले ||

नितळ आपले भाऊ बहीणचे अतूट बंध |
बहरलेले एका माळेत विणलेले न तुटणारे बंधन ||

चेहऱ्यावर नेहमी हास्य राहूल भाऊ उमटवितो |
तर कधी लिखाणातून भाव-भावना मांडतो ||

एक अतूट बंधन मायेने भरलेले|
पवित्रतेने सजलेली, आपुलकीने भरलेले ||

तुझे औक्षण करते भाऊराया|
रक्ताच्या नात्याप्रमाणे सांभाळले मला भाऊराया ||

काव्य स्वरूपी मी तुला औक्षण करते |
संकटकाळी  औक्षण  तुझे रक्षण करेल||

मनातील तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो|
माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे||
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा राहुल दादा🤩
-✍️Shital K. Gujar✍️


 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  राहुल दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्

yogesh atmaram ambawale

आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य

read more
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे,
घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे.
एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य,
विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ.
राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया,
आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome 
आपण ही थोडे सहकार्य

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini 🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही त #Brother #yqbaba #yqquotes #yqtaai #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल

read more
दादा  तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे|
तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे||

तुझा लेखनाची प्रशंषा  करायला शब्द फिके पडे |
तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो ||

तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली |
भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq  वर भेट झाली ||

शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते |
शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल ||
 
येथूनच तुझे औक्षण करते |
माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल||
- ✍️shital K. Gujar✍️



 Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini
🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही  त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile