Nojoto: Largest Storytelling Platform

New काही लिहिलं होतं नशिबात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही लिहिलं होतं नशिबात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही लिहिलं होतं नशिबात.

    LatestPopularVideo

Ashlesh Made

तुला खुप काही सांगायच होतं..

read more

akshay ajmire

सगळं काही *मनासारखं* घडत होतं, पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

read more
सगळं काही *मनासारखं* घडत होतं,
पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं
सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते
फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

      😎aj😎 सगळं काही *मनासारखं* घडत होतं,
पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं
सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते
फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

Kunal Salve

जितकं पण लिहिलं तुला जिंकणं लिहिलं ✍️ #yqdidi #oneliner love #yqquotes #marathiquotes #marathi

read more
जितना भि लिखा, तुझे जीतना लिखा ! — % & जितकं पण लिहिलं तुला जिंकणं लिहिलं ✍️

#yqdidi 
#oneliner 
#love 
#yqquotes 
#marathiquotes 
#marathi

DRx. Shital Gujar✍️

सुचलं आणि लिहिलं. #अनुभव #मन

read more
प्रत्येक गोष्टीत अनुभव निर्माण करणे 
पुन्हा तीच चुक न करणे 
अनुभव जगणे शिकवत असतो
अनुभव देखील जगण्याची कला आहे . सुचलं आणि लिहिलं.
#अनुभव
#मन

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

गोरक्ष अशोक उंबरकर

सगळ आपसूक होतं.. #मराठीकविता

read more

Samadhan Navale

#स्वत:साठी जगायचं होतं..

read more

कवी - के. गणेश

आयुष्याचं असं होतं..

read more
आयुष्याचं असं होतं..

वाहून गेलेल्या पाण्यासारखं
वय कसं निघून जातं..
जगून घेईन म्हणत म्हणत
आयुष्य किनाऱ्याला येतं..

चुरगाळलेल्या फुलासारख्या
भावना विरून जातात..
मागे वळून पाहताना
डोळेही भरून येतात..

ऋतुपरत्वे झाडाची
पानं गळू लागतात..
ऊन वाऱ्याच्या झळा
आपसूक कळू लागतात..

भूतकाळाकडं बोट करून 
रडताही येत नाही..
अन् चुकलेलं गणित
खोडताही येत नाही..

पार शेवटच्या वळणावर
जाणीव खोल होते..
जणू ओस माळरानात
बहरायची सल राहते..

                    @kganesh
                      ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

कवी - के. गणेश

मन अधीर होतं..

read more
जीव असा गुंततो की
डोकंही बधीर होतं..
तरल भावनांच्या पाई
मनही अधीर होतं..!

               @kganesh मन अधीर होतं..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile