Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिणे.

    PopularLatestVideo

swapnतरंग

लिहिणे आता होत नाही... #nojotophoto

read more
 लिहिणे आता होत नाही...

yogesh atmaram ambawale

लिहिणे तसे सोपे नसते
जे मनात येते 
ते पानावर उतरवणे अवघड असते. #yqtai#yqmarathi#मराठी_लेखणी#yqdidi#लिहिणे#मनातील_भावना#YourQuateTai#

Riya Gulalkari

#firstquote आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

read more
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

yogesh atmaram ambawale

#शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with Geeta Kesarkar कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थ

read more
कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात.
थांबले जरी शब्द भावना कुठे थांबतात. #शब्दांचेअवजार  #YourQuoteAndMine
Collaborating with Geeta Kesarkar
कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे
भावना असतात.
थांबले जरी शब्द भावना कुठे थ

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - २७ विषय - pin post वाचावी (१० ओळी - एका विषयावर भावकविता लिहिणे - वृक्ष, पक्षी) #प्रतियोगिता_27_मराठी #yqtaai #marathiwriter # #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
पक्षी
नभ माझे अंगण आणिक वृक्ष माझा आसरा होता,
पण त्या स्वार्थी मनुष्याचा घाव तेवढा बोचरा होता.
अंगणात बागडताना पिल्लांसाठी खाऊ जमावावे
इतकाच हेतु मनातूनी नेला होता,
पण तुमचे विद्युत मनोरे आड आले
त्यात माझ्या सख्यांचा जीव गेला होता.
निराश होउनि परतले तर होत्याचे नव्हते झाले होते,
तोडलेल्या त्या वृक्षासवे मी लेकरांना गमावले होते.
तरी कुठूनसा दुःखबंबाळ मनातून एक प्रश्न येत होता
असे का माझ्यासवेच म्हणत माझाही प्राण जात होता. प्रतियोगिता - २७ विषय - pin post वाचावी (१० ओळी - एका विषयावर भावकविता लिहिणे - वृक्ष, पक्षी)
#प्रतियोगिता_27_मराठी #yqtaai #marathiwriter #

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे थकले मन माझे जरी... #थकलेमन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
थकले मन माझे जरी
तरी विचार काही थकत नाही.
उत्साह विचारात कायम
म्हणून लिहिणे काही थांबत नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
थकले मन माझे जरी...
#थकलेमन

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
प्रशंसा करण्या शब्द अपुरे पडले
असे त्यांचे लिहिणे झाले.
हात ही मग थरथरले,
कंमेंट मध्ये काय लिहावे,सुचेना झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते

read more
राग मानू नये YQ ताई ने,
विचार करावा,वाचून माझे लिहिणे.
येता तुम्ही विषय देऊन निघून जाता,
सकाळ चा रिप्लाय संध्याकाळी देता.
कंमेंट्स तर क्वचितच असते,
ती द्यायला देखील बरेच दिवस जाते.
मानलं की तुम्हाला सवड नसते,
पण आम्हाला तुमचीच ओढ तर असते.
हल्ली सतत वाटते..लिहिण्याला काही अर्थ नसते,
लिहिणे तेव्हाच छान वाटते..
जेव्हा त्याला कॉमेंट्स,लाईक ची साथ असते. माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे
माझे लिहिणे काही संपणार नाही.
नसलो जरी मी ह्या जगात
लिहिलेले तसेच कायम राहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान

read more
५००० कोट्स पूर्ण..🙏

शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान छान लेखकांच्या सहकार्याने,
तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने,
इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे.
आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे,
ह्या पुढे ही अशीच सोबत द्यावी इतकेच मागणे आहे.🙏❤️🙏 आभार...
#yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे 
शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile