Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळा समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळा समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळा समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    LatestPopularVideo

Priya Tambde

माझी मराठी शाळा 😘😘 #poem #2YearsOfNojoto

read more
#2YearsOfNojoto कोणी आलं होतं रडत तर कोणी आलं हसत
सगळेच आलो होतो शिकायला ...!!
हीच ती शाळा जिथून सुरुवात केली 
आपण आपलं आयुष्य जगायला.........!!!!

पहिली ते सातवी पर्यंत आहे 
आपली मराठी शाळा....!!
लावलाय लळा तिने जशी 
माऊली लावते आपल्या बाळा. ......!!!

मुलांचं न मुलींचं कधीच
नाही एकमेकांशी पटलं....!!
चिडवाचिडवी न भांडण ह्याशिवाय 
दुसरं कोणालाच नाही काही सुचलं........!!

नाही कोणताही इथे 
भेदभाव न जातपात...!!
आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी
मिळते इथे गुरूंची साथ........!!
       Insta@priyatambde

मराठी शाळेचे संपत चाललंय अस्तित्व
याचीच वाटतेय मोठी खंत ..!!
आता सतत भीती वाटतेय 
माझी मराठी शाळा होणार नाही ना बंद......!!

प्रिया तांबडे माझी मराठी शाळा 😘😘

Suyash Ananda Gulig

बघ जमलच कधी तर तयारीसाठी 
तुझा syllabus मला दाखवशील ?
एकदा सांग तरी नक्की शाळा बंद 
असताना सुद्धा आयुष्या किती 
गोष्टी मला शिकवशील?-सुयश;

©Suyash Ananda Gulig #आयुष्या #शाळा #बंद #मराठी #विद्यार्थी 

#Hopeless

Ramdas Narwade

निरोप 

शाळेचा निरोप घेतांना 
वळून शेवटचे पाहतांना 
स्मृती दाटतात हृदयात 
उठतो प्रश्न एकच मनात 
का हे विसरतील आपल्याला 
की आपण विसरूत यांना 

गावची आणी अहमदपूरची ही शाळा 
राहील  ही सदैव  इतकाच जिव्हाळा 
कापसे हॉस्टेलचा हा मित्रांचा मेळा 
अतूट स्नेहनाती जाणवेल  प्रत्येक वेळा 

लातूर पॅटर्नचा हा अभ्यास आणी शिस्त 
क्लासेस ची पळापळ गती अविरक्त
सोडवण्या सीईटी चे प्रश्न अति किल्ष्ट 
वेळेचा आहे अभाव 
कॅर्रीयर चा आहे  प्रभाव 
तरी प्रेमळ सर्वांचे स्वभाव 
जेव्हा पण आठवतील हे  क्षण  होईल अश्रूंचा  घाव 

नियतीचा हा खेळ सारा 
प्रेम जिव्हाळा अन मोज पसारा 
जीवनातील पुढच्या वाटेवर 
यशाच्या उंबरठ्यावर 
गुरुजनांची असेल अमाप देणी 
शाळेच्या संस्काराची असेल शिदोरी 

नाद येइल शाळेच्या घंटीचा  कानी 
अधुरी इथं राजाची कहाणी 
गाईल मन विरहाची गाणी 
पण लपणार नाही शाळेच्या या आठवणींचे डोळ्यातील  पाणी

®रामदास नरवाडे पाटील 

Dedicated to my all school teachers and friends🙏🙏 #School #friends #teachers #शाळा
#मराठी #kavita

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Durga Deshmukh

शाळा #मराठीकविता

read more

somnath gawade

#शाळा

read more
शाळेत रस नसणारी
टवाळमंडळी इतरांची
'शाळा'घ्यायला मात्र
पटाईत असतात.
🤣😂 #शाळा

somnath gawade

#शाळा

read more
आयुष्याची शाळा झाली आहे.
शाळेत असताना आम्ही घरून
'होम वर्क' करायचो आता नोकरीत
असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय.
😂🤣 #शाळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile