Nojoto: Largest Storytelling Platform

New गालात हसून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गालात हसून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालात हसून.

Stories related to गालात हसून

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
न बोलताचं ती खूप काही बोलून गेली,
गालात हसून,नजरेने खूप काही सांगून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine #उभाहोतोमी

read more
नकार येणार नाही ह्याची पूर्ण खात्री होती,
थोडंफार बोलायचो आम्ही,नवीनच आमची मैत्री होती.
दोन तीनच महिने झाले होते मैत्रीला,
हळू हळू ती आवडू लागली होती मला.
असेच एक दिवस सहज विचारले तिला,
काही हरकत नसल्यास,गाडीवरून सोडू का तुला.
काय म्हणावे हेच कळेना तिला,
हळूच गालात हसून मान हलवत होकार दिला.
सुट्टी झाली जेव्हा वाटेवर तिच्या वाट पाहत उभा होतो मी,
काय करावे काहीच सुचत नव्हते इतका बेचैन होतो मी.
येताना पाहून तिला, गाडी मी चालू केली,
एकत्र प्रवासाला आमची इथेच सुरुवात झाली.
प्रवास आमचा होता तो फक्त दहा मिनिटांचा,
नेहमी बोलणारे आम्ही, गाडीवर मात्र प्रवास झाला मुकाट्याचा.
पोहोचलो जेव्हा ठिकाण्यावर तिच्या
उतरली ती नि आभार मानले,
दहा पावले चालत जातानाही तीने
कित्येकदा मागे पाहिले.
गल्लीच्या शेवटच्या टोकावर वळण घेताना तिने bye चा इशारा केला,
ती निघून गेल्यावर बराच वेळ तिथेच उभा होतो मी समजेना काय झाले मला.

(योगेश आ अंबावले) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

its.vedee

एकदा हसून बघ #worldphotographyday

read more
तो ही हसला,ती ही हसली
हसून गेले मग सारे जग...
त्याला ही कळले,तिला ही कळले
सोपे असते,एकदा हसून बघ.. एकदा हसून बघ

#worldphotographyday

I hate love

साहे उर गालात का पार्क????????

read more
जीसने आपके धेखा दीया‌‌ है या आपके छेर कार चाला गेया हे💔💔💔💔आघार वे वापास आ जाए ते कीया 🤦🤦🤦आप  उसे आपनाआओगी??????????????

©I hate love साहे उर गालात का पार्क????????

Rutuja kalkate

आज माझी कविता मला हसून म्हणाली... #ऋतू_writes❤️

read more
आज माझी कविता मला हसून म्हणाली
 तू पुन्हा तुझ्या स्वप्नावरच कविता केली
स्वप्नाला कधी सत्यात तर आण...
शब्दात व्यक्त करते ते प्रत्यक्षात जाण...
तिची केविलता ऐकून मी  उत्तरले
कवितेतले प्रेम कवितेतच राहू दे...
मला साजेसा जोडीदार आधी  समोर  तर येऊ  दे....
#ऋतू_writes❤️ आज माझी कविता मला हसून म्हणाली...

RJ कैलास नाईक

#तुला लिहायचे ठरवले नि शब्दही गालात हसले तुझी कविता लिहताना चांदनेही अगदी फिके भासले RJ कैलास

read more
World Poetry Day 21 March तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास #तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास

अल्पेश सोलकर

अशी ती एक... मनाला समजून घेणारी.... संपलेल्या डावात नवा युक्ता आणणारी... हसून बहरणारी.... शांत निरागस राहून प्रेमाचा गुलमोहर

read more
अशी ती एक...
मनाला समजून
घेणारी....
संपलेल्या डावात नवा युक्ता
आणणारी...
हसून बहरणारी....
शांत निरागस राहून
प्रेमाचा गुलमोहर 
भासणारी.... अशी ती एक...
मनाला समजून
घेणारी....
संपलेल्या डावात नवा युक्ता
आणणारी...
हसून बहरणारी....
शांत निरागस राहून
प्रेमाचा गुलमोहर

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.... #poem #मनमुक्तपाखरू

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....

kiran waghmare

#my #New #Video #🥺आपल दुःख कोणाला सांगत जाऊ नका कारण लोक रडून ऐकतात आणि लोकांना हसून सांगतात ✅💯🙏 व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि फॉलो #मराठीविचार

read more

sandy

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto

read more
 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile