Find the Latest Status about डोंगर सजला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगर सजला.
Dhanajay Savtar
nitsmit penshanwar
डोंगर चढतांना त्याच्या उंचीला भ्यायच नसत तर प्रत्येक पाऊल त्याच्या पायथ्याशी टाकत डोंगर गाठायचा असतो ...कारण डोंगर तुमची बरोबरी कधी नाही करू शकत तुम्हाला डोंगराची बरोबरी करायची असते नितस्मित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit डोंगर #Books
somnath Chavan
सुखाचा डोंगर सर करत हर्षूनी मन फुलत होतं शिखरावरती पोहोचलो तेव्हा कळलं... दुःख अगोदरच तिथं चढूनी बसलं होतं.... -Soma... सुख डोंगर...
Pavan Dhongade
तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला तुझ्या सुंदर मना मुळे माझ्या आयुष्याच प्रवास आनंदाच्या क्षणांनी रंगला, प्रीये तुझ्या मुळेच मला प्रेमाचा अर्थ कळला तुझ्या गोड आठवणी मुळे मनातला कवी प्रेमळ शब्दांकडे वळला.... Pavan Dhongade तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला..... Pavan Dhongade
Rahul Ingale Patil
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा ©Rahul Ingale Patil डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा उगवता चंद्र येताना सांगतो. संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो.
अल्पेश सोलकर
सजली मानाची गुढी.. डौलात दारात उभी.. आनंदाचा .. सन्मानाचा... प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात.. गोडवा......! नवीन वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा...! सजली मानाची गुढी.. डौलात दारात उभी.. आनंदाचा .. सन्मानाचा... प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात.. गोडवा......! नवीन वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपा
sandy
तुझं मन माझं मन डोंगर दर्यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज
yogesh atmaram ambawale
खिडकीची सीट आणि दूरवरचा प्रवास, डोंगर दऱ्या आणि अनेक गाव,काही क्षणांचा सहवास. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट२० चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora
yogesh atmaram ambawale
असेच चालते आयुष्य नेहमी मनासारखे काहीच नसते जीवनभर. डोईवर असते दुःखाचे डोंगर सुखाने फक्त भरते ओंजळ. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo