Find the Latest Status about दृष्ट लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दृष्ट लागणे.
Komal Pardeshi
Komal Pardeshi
deepak Jadhav
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....
Komal Pardeshi
sandeep wagh
माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं..... ©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....
Sarita Prashant Gokhale
वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबराची अता जीवना मी तुझे रूप झाले नको वाटते सात्वंना मज कुणाची जिथे वार सारेच गुपचूप झाले विखारी क्षणाला कुणी पास नव्हते मनाचे तिथे हालही खूप झाले कशी दृष्ट काढू अशा मी घराची जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले सरिता प्रशांत गोखले रत्नागिरी ©Sarita Prashant Gokhale वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा
yogesh atmaram ambawale
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस. कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस. नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे, सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे. म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय, प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय. सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील, आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote T