Find the Latest Status about मराठी शायरी मैत्री फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी शायरी मैत्री फोटो.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. मैत्रीच्या व्याख्या अनेक असतील पण मला जी कळली ती एकच... मैत्री हि आपल्या तोलामोलाची असावी. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #मैत्री #धनूज #शायरी
Deepali Mestry
मी येताना माझी पाटी कोरीच होती मी जातानाही ती कोरीच असेल फक्त एकच इच्छा मनात असेल किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन शब्दवेडी #१२/३६५ #फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी