Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुणिका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुणिका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

Happy diwali #yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक #शुभेच्छा #शुभदीपावली #गुणिका #दिपल तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते.

read more
तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते,
कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका",
आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल",
सतत माझ्या सोबत असते. Happy diwali
#yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक 
#शुभेच्छा #शुभदीपावली 
#गुणिका #दिपल 
तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते,
कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका",
आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल",
सतत माझ्या सोबत असते.

yogesh atmaram ambawale

माझे आवडते दोन गुलाब.. गुलाब
#collabratingwithyqtaai #yqtaai #collab #angels #गुणिका #दिपल

yogesh atmaram ambawale

बालिकादिन #withcollabratingyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #गुणिका #दिपल #Collab #yqmarathikavita #बालिकादिन2020 एक गुणी तर एक अवगुणी अशा माझ्या मुली दोन्ही. एकीची लोकं वाहवा करत येतात तर दुसरीची तक्रार घेऊन येतात. एक न सांगताच अभ्यास करते तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.

read more
एक गुणी तर एक अवगुणी
अशा माझ्या मुली दोन्ही.
एकीची लोकं वाहवा करत येतात
तर दुसरीची तक्रार घेऊन येतात.
एक न सांगताच अभ्यास करते
तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
एक समाधानी,समंजस नि हुशार
तर दुसरी मागून,खेचून घेणारी अतिहुशार.
दोन टोकाच्या माझ्या ह्या लेकी दोन्ही
एक आवली "दिपल" तर दुसरी "गुणिका" गुणी. बालिकादिन
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai  #गुणिका #दिपल #collab #yqmarathikavita #बालिकादिन2020
एक गुणी तर एक अवगुणी
अशा माझ्या मुली दोन्ही.
एकीची लोकं वाहवा करत येतात
तर दुसरीची तक्रार घेऊन येतात.
एक न सांगताच अभ्यास करते
तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.

yogesh atmaram ambawale

"गुणिका" माझी लेक #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #Collab लाडाची माझी लेक लाखात शोभुन दिसे एक. स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते, घरात जणू ती शिक्षिका बनते. आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते, वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.

read more
माझी लेक

लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते,
त्रास नको आईला म्हणून मदत ही करते.
ताठ होते मान,उर भरून येतो
शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो
अभिमान वाटतो मला तिचा,छान वटवते प्रत्येक भूमिका,
काहीच चूक केली नाही आम्ही तिचे नाव ठेवून "गुणिका". "गुणिका" माझी लेक
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #collab 
लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile