Find the Best वऱ्हाडी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
किती वं! बाई तुया डोक्यात हाये उवा। काढू काढू थकलो मी तुया डोक्यातल्या उवा। 😁😁😁😁😁😁 #वऱ्हाडी #वर्हाडी Collaborating with __SILENT PSYCHO__
Vinod Umratkar
असा काढ फोटू सखे, त्यात मी,बी आलो पाहिजे। ह्यो फोटू पाहून साऱ्याले,मिरचीचं लागली पाहिजे। 😁😁😁😁😁😁 🖤🥀CoLlab wITh yOUr sOuLFuLL wOrd'S🖤🥀 🖤🥀iTz mY HasHTag#️⃣ dON't RemOVe iT 🥀🖤 ☆☞ #itzguru ☆☞ #dostdilse ☆☞ #guru_ki_pgali ☆☞ #silent_psycho #वर्हाडी #वऱ्हाडी 💙🅟🅛🅔🅐🅢🅔 🅢🅤🅟🅟🅞🅡🅣💙
Vinod Umratkar
पाठगुडी बसवून सखे,तुले फिरवीन सारा गाव। रातच्याले,पाठीले माह्या, जरासा झेंडूबाम लाव। 😁😁😁😁😁 Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 #वर्हाडी #वऱ्हाडी Don't forget to check out our pinned post🥳
Vinod Umratkar
वाक, वाक म्हणता म्हणता! कितीक मले, वाकवशील। की डायरेक्ट मले आता पायाखाली लोळवशील। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ पोस्ट आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून collab चारोळी लिहावी. Photo credit - google. शभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_58_मराठी #marathicomedycollab #collabmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी #YourQuoteAndMine #वऱ्हाडी Collaborating with शब्दसारथी
Vinod Umratkar
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी। तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते। माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते। पण यंदा देऊ नको,तू कोणतेस कारण। माह्या जीव ठेवला,मी तुयापाशी तारण। कोरोनाच्या नावाखाली,नको लपून राहू। डोज कोविड लसीचा,आपण मिळून घेऊ। पण यंदाच्या होईले, तू देऊ नको चाट। या शिमग्याची पाह्यली,म्या वर्षभर वाट। यंदा तरी होऊ देजो मायी खुशी पुरी। शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी। तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते। माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते। पण यंदा देऊ नको,तू कोणतेस कारण। माह्या जीव ठेवला,मी तुयापाशी तारण।
Vinod Umratkar
नसणं यायचं तर नको येऊ। फक्त आजचा रोज नको घेऊ। OPEN FOR COLLAB✨ #ATcoupleoneliner • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Write a oneliner quote.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics.
Vinod Umratkar
पांढऱ्या सोन्याचा आला,बहर प-हाटीले। चल लवकर बये, तू "कापूस" वेचायले। OPEN FOR COLLAB✨ #ATcoupleoneliner • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Write a oneliner quote.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics.
Vinod Umratkar
बेज्या थंडी हाय लका, कालपासन आम्हच्याकडं। पण तुन दिलेलं स्वेटर राज्या, लय 'घाम' काढं । OPEN FOR COLLAB✨ #ATgirlwinterpic • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics.
Vinod Umratkar
कोरोना काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात। अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत। आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट। मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट। काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर । त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर। जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली। तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली । आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले । आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले। थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा। माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता। कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते। शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते। अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला। सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला। तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी। आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto