Nojoto: Largest Storytelling Platform

Best swarajya Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best swarajya Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about putalabai in swarajya rakshak sambhaji, swarajya rakshak sambhaji song, manish maheshwari swarajya, swarajya rakshak sambhaji maharaj ringtone download, swarajya marathi,

  • 7 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

सबंध महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏 #philosophy life #Myinspiration #swarajyachadev #swarajya #maymarathi #Chhatrapatishivajimaharaj #yqtaai

read more
माय मराठी ही मला मातृभाषा 
म्हणून लाभली आहे याचा 
सार्थ अभिमान आहे.
पण छत्रपती शिवाजी 
महाराजांच्या स्वराज्याचा 
मी रहिवासी आहे याचा 
अभिमान नाही तर गर्व आहे.  सबंध महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏
#philosophy
#life
#myinspiration
#swarajyachadev
#swarajya
#maymarathi
#chhatrapatishivajimaharaj

Dhiraj Mali

सबंध महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏 #philosophy life #Myinspiration #swarajyachadev #swarajya #maymarathi #Chhatrapatishivajimaharaj #yqtaai

read more
माय मराठी ही मला मातृभाषा 
म्हणून लाभली आहे याचा 
सार्थ अभिमान आहे.
पण छत्रपती शिवाजी 
महाराजांच्या स्वराज्याचा 
मी रहिवासी आहे याचा 
अभिमान नाही तर गर्व आहे.  सबंध महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏
#philosophy
#life
#myinspiration
#swarajyachadev
#swarajya
#maymarathi
#chhatrapatishivajimaharaj

Ashish Deshmukh

रूद्र अवतरता, सह्याद्रि नाचायला लागली...
ढोल ताशे संबळ हलगी वाजायला लागली...
जवा फिरती बंडाट गोफन मावळ्यांच्या हाती...
मुघल निझाम आदिलशाही झुलायला लागली...

©Ashish Deshmukh #shivjayanti #ChatrapatiShivajiMaharaj #swarajya #Shiva #RuDra #jayjijau #jayshivray #jayshivaji #jaybhavani 

#shivajimaharaj

Vishal Chavan

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...


Vishal/Aadinaath 
28-06-21  


.

.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra

Ashish Deshmukh

हर हर महादेव का उद्घोष कर, बिखरा हुआ समाज एक किया..
एक शिवा ने स्वराज्य संकल्प लेकर, दुसरे शिवा का अभिषेक किया.. 

"स्वराज्य हे सुराज्य व्हावे" असे जवा रायगढ़ गर्जला...
तवा माय मराठी धन्य झाली सह्याद्रि सातपुडा हर्षला...

🙏शिवराज्याभिषेक दिना निमित्त माझा जाणता राज्याला मानाचा मुजरा 🙏

©Ashish Deshmukh #shivajimaharaj #shivaji #marathi #maharashtra #swarajya #chatrapati #ChatrapatiShivajiMaharaj #sahyadri

Pramod Mishra

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile