Find the Best असं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about संज्ञा के भेद, सांगायला हवंय असं नाही, होतं असं कधी कधी, असं नको, संत तुकाराम माहिती मराठी,
Dr Anand D
घरच्यांच थोडं काम असेल ते करायला तू थकतोस, तिच्या मागे फिरता फिरता तू किती वेळ मुकतोस..? घरच्यांचा काही स्वार्थ नाही त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं, कळत नाही मला गाड्या अस कस प्रेम तुझं..? परिवाराला वेळ देण्यासाठी नेहमी मुहूर्त तू बघतोस, तिच्या एक आवाजावर तू घोड्यावर्ती निघतोस..! आई वडिलांना खोत बोलतो ततुला वाटते का रे लाज..? कळत नाही मला गाड्या अस कस प्रेम तुझ? प्रेमाचीही एक वेळ असते पण कर्तव्य कर आधी, करून भविष्य कडे दुर्लक्ष करतोयस स्वतःची बरबादी..! स्वतःला घडवल्यावर मग प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज, मग कोणी बोलणार नाही तुला अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?
Nagesh Ballal
मैत्री... एक असं नातं जे सारं काही भुलावेल एक असं नातं त्यात सारं काही सामावेल एक असं नातं ज्यात बिन पैश्याचा नफा आहे एक असं नातं वेळेचा लय तोटा आहे सांगायला शब्द कमी पडेल इतक्या ह्यात विश्वास मोठा आहे... To all my... Friends..
Krushnarnav
आज तू नाहीस म्हणून... मला जाता येत नाही... आपलं घर सोडून... तू गेलीस तशी... म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही... पण मला थांबायला हवं... तुला भेटायला च हवं... कारण तुला सांगायला हवं... तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे.. दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण... कदाचित... तू तुझी रमली असशील... देव करो सुखात असशील... माझी आठवण ही काढत नसशील... पण सारे दिवस सारखे नसतात... कधी आठवणींच वादळ येतं... मनाचं तळ घुसळवून जातं... तसंच काही तुझ्यासोबत होईल... कदाचित तुला माझी आठवण येईल... म्हणून तू मला शोधत येशील ... पण एखादीच हाक देशील... माझी साद आली नाही... तर लगेच माघारी निघून जाशील... तू माझी वाट बघत थांबणार नाहीस... कारण तुला ते कधीच जमणार नाही... हे असं मात्र व्हायला नको... अबोलच मरण यायला नको... म्हणून मला थांबायलाच हवं... तुझी वाट पाहायलाच हवं... यात किती काळ जाईल कुणास ठाऊक... #अबोल_प्रेम @कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण
उनाड बोरकर
भल्या पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतंच असं नाही..... आपलं वाटणारं कुणी आपलं होतंच असं नाही.... एकलव्य
🖋️रत्नदीप मोहिते
असं म्हणतात '1st impression is last impression' पण बऱ्याचदा आपण हीच चुकी करतो.. पहिल्या नजरेत एखादया व्यक्तीला judge करून मोकळे होतो... कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख पटतं नाही.. साधं राहणीमान भासवणारी माणसं फसवी असू शकतात अन भपकेबाज दिसणारी माणसं निर्मळ असू शकतात.. कधीकधी दिसतं तसं नसतं हेच खरं.. त्यापेक्षा आपल्याला जसं असतं तसं दिसेलच असं नाही... #दृष्टीकोन #दिसततसनसतं #judgemental #rapgeek_ratnadeep #2ndqoute #marathi
Abhishek Mitake
असं बघत जाऊ नकोस असं बघत जाऊ नकोस काळजात चिररर् होतं नजर आहे की मद्यपेला एका घोटात डोकं धुंद होतं! असं बघत जाऊ नकोस लक्ष कशात लागत नाही प्रत्येक गोष्टीत माझं मन फक्त तुझाच शोध घेई! असं बघत जाऊ नकोस कायदा हातात नको घेऊस पुन्हा इहलोकी नसेन जरूर पण.. प्रेमलोकी हा अक्षम्य गुन्हा! असं बघत जाऊ नकोस प्रेमात पाडशील मला उगाच अश्या धडपडणाऱ्या मनाला मग सावरावे लागेल तुलाच!
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कधीकधी का असं होतं, आपलं Mood कुठंच लागत नसतं.. सगळं जवळ असूनसुद्धा, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. माहित नाही का? पण, कधी कधी असं होतं, एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, तीच व्यक्ती आपल्याला Ignore करत असतं.. जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं.. शेवटी एक एकटा एकटाच, रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत
अश्लेष माडे (प्रीत कवी )
नाही जरी बोलली ती, तरी, तिचेच भास होते मला.. आठवण येते तिची क्षणोक्षणी पण, कळत नाही, असं का होते माझ्या मनाला.. असं वाटतं भेटावं तिला पुन्हा -पुन्हा असा ध्यास लागला तिचाच मला.. असा कोणता गुन्हा केलं मी की, ती भेटणार नाही मला... -प्रीत -प्रिताक्षी.. प्रीत -प्रिताक्षी
Sagar Borse
एकदाच होतं नशिबवानानाचं मिळतं म्हणूनच जीवापाड जपावं असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं love
Sagar Borse
एकदाच होतं नशिबवानानाचं मिळतं म्हणूनच जीवापाड जपावं असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं Love