Find the Best तुझीसोबत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझी सोबत ही । अशीच राहू दे । हातात हात दे । कायमचा ।। तुझी सोबत ही । जन्मोजन्मी असो । रूप तुझे दिसो । दररोज ।। तुझी सोबत ही । सावली सारखी । काही आणखी । न मागणे ।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
जीवनात इतर कुठलाही रंग असो,प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो. प्रिय बायको,तू सोबत असताना,प्रत्येक रंग खुलून दिसतो. तू सोबत नसताना मात्र,कुठल्याच रंगला अर्थ नसतो. #yqtaai #प्रेमरंग #तुझीसोबत #रंग #yqmarathi #बायको जीवनात इतर कुठलाही रंग असो, प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो. प्रिय बायको,तू सोबत असताना, प्रत्येक रंग खुलून दिसतो. तू सोबत नसताना मात्र, कुठल्याच रंगला अर्थ नसतो.
yogesh atmaram ambawale
तुझी आठवण आली की,आठवत नाही बाकी काहीही. वाटे मग मला,जीवनी माझ्या,तू नाही तर नाही बाकी काहीही. जीवनातील एक ही क्षण,तू माझ्यापासून दूर न जावी. सावली बनूनी माझी,नेहमीच माझ्या सोबत रहावी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #happyanniversary #तुझीसोबत #सहवासतुझा #जन्मोजन्मी #बायकोसाठी तुझी आठवण आली की, आठवत नाही बाकी काहीही. वाटे मग मला,जीवनी माझ्या, तू नाही तर नाही बाकी काहीही. जीवनातील एक ही क्षण, तू माझ्यापासून दूर न जावी,
yogesh atmaram ambawale
Your quote ची साथ नि yqtaai तुझी सोबत असते, म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते. देते तू विषय, लगेच इथे मैफल जमते. YQ ताई, तुझी सोबत असते, म्हणूनच लिहिण्याला रंगत येते. सर्वांची तारीफ करते, नव कवींना प्रोत्साहन देते, YQ ताई तुझी सोबत असते, म्हणून लिहिण्याला रंगत येते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
सुखी संसाराचा आपला प्रवास असाच अबाधीत राहवा, हृदयाच्या शेवटच्या ठोक्यापर्यंत तुझी सोबत,तुझा सहवास राहवा. आले जरी अनेक संकटे मी लढत राहील, तुझी सोबत असताना प्रत्येक संकटास सामोरे जाईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो, तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत राहतो. काही नाही, फक्त तुझी सोबत मला कायम पाहिजे आहे, तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही. समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते, आपले ही तसेच असावे, जरी दूर झाले काही क्षण तरी लगेच परत जवळ यावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto