Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8111795688
  • 10Stories
  • 10Followers
  • 68Love
    0Views

थोडंसं मनातलं

जे बोलते लिहते मनापासून करते.. 😉 आवडलं तर नक्की like nd follow kara.. 😄

  • Popular
  • Latest
  • Video
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

इच्छा 


फार मोठी स्वप्न नाहीत माझी फक्त 
 लहान लहान इच्छा आहेत !
आभाळ कवेत नाही घ्यायचं मला 
फक्त स्वतःला बदलण्याची इच्छा आहे !

हिऱ्याची हाव नाही  मला 
 पण सोन्याचे मंगळसूत्र आईसाठी करायचे आहे!
स्वतःच्या पैशानी वडिलांसाठी 
एक घड्याळ विकत घ्यायचे आहे !


भाऊ, काका, आजी -आजोबा 
यांच्यासाठीही खूपकाही करायच आहे !
मी परिस्थितीमुळे जी मौज शकले नाही 
ती माझ्याभावाला करू द्यायची आहे !

ही लहान स्वप्ने पूर्ण होण्यासाठीचा 
संघर्ष खुप मोठा आहे !
.पण हा संघर्ष करून जिंकण्याची 
थोडीशी मोठी इच्छा आहे ! #थोडंसं मनातलं #माझ्या इच्छा 

😉😉

#थोडंसं मनातलं #माझ्या इच्छा 😉😉

4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

मुलींना छेडणाऱ्या मुलांनो !


जर मुलगी अनाथ असेल तर ती जिजाऊंची लेक आहे हे लक्षात ठेवा !

जर मुलीला भाऊ नसेल तर ती शिवाजी महाराजांची 🙏बहीण आहे हे लक्षात ठेवा !

आणि 

जर मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असेल तर तिला तुमच्या सारखं समजून 

तिच्याकडे घाण नजरेने बघण्याआधी 

ती मुलगी तुमच्यासारख्या नालायकांची संपत्ती नाही 

तर एखाद्या शिवभक्तांची  

स्त्री, सखी, राज्ञी आहे.... 

हे लक्षात ठेवा ! 👉🤨🤨 #थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान #जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

सावन बरस के थम चुका हैं.. 

फिर भी दिल में गम छुपा हैं 😔

बारिशो कि बुन्दे क्या मेरे आसू बया करेगी 😎? 

क्यो कि दिल में तो मेरे 

एक तुफान उठा हैं 🌀 #थोडासमानातलं #हिंदी #शायरी #broken #बारिश
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

माझे मलाच समजेना 

मी  हा कसला वेडेपणा करत आहे.?  😅


तुझ्या मनाचा अंदाज घेण्यासाठी 💕


 गुलाबाच्या काळ्याना त्रास होत  आहे.. #प्रेम #थोडसमानातलं
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

"अनुभव "

चांगले अनुभव माणसाची वेळ बदलतात. 

आणि 

वाईट अनुभव माणसाचा स्वभाव  बदलतात. #थोडंसंमनातलं #suvichar #अनुभव
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

मने जोडून पसरवली जाते ती  शांती... 

मने तोडून पसरवली जाते  ती अशांती 

मने पेटून उठल्यावर जी  होते ती  क्रांती 

आणि 

मन स्थिर ठेवून जी केली जाते ती  उत्क्रांती... #उत्क्रांती #सुविचार
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

हिच ती वेळ 



जिकडे विचाराचे चक्र संपते  

आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. 

आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... 



जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही 

आणि स्वतःला समजावून सांगाल 

आयुष्य न संपणारा खेळ आहे... 

हा खेळ  खेळून, जिंकण्याची 

हिच ती वेळ आहे... 


आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. 

जिकडे प्रेम आणि जबाबदारी 

या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. 

आपला यशशिखर गाठण्याची 

हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. 
#थोडसमानातलं
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

विचार लेखकांचे लेखकांना समजतात 

अर्थ कवितांचे कवीमनाला उमगतात.. 

लिहण्याची कला तर सर्वाना अवगत आहे.. 

पण 

जे मनापासून लिहतात तेच मनापर्यंत पोहोचतात.. #थोडंसं मनातलं #चारोळ्या #लेखक #कवी
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

माणूस म्हणजे देव. 

आणि माणुसकी हाच धर्म.. 

पैसा, संपत्ती, स्वार्थाहून श्रेष्ठ आहे 

तुम्ही केलेले सत्कर्म..  😇 #humanity #माणुसकी #कर्म #
4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

रात्री लपूनछपून आपल्या आवडत्या

 व्यक्तीसोबत 😘

chatting करताना... 

खुप भारी वाटतं... #prem #थोडंसं मनातलं

#Prem #थोडंसं मनातलं #story

loader
Home
Explore
Events
Notification
Profile