Find the Latest Status about गारांचा वर्षाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारांचा वर्षाव.
yogesh atmaram ambawale
मुसळधार प्रेम वर्षाव व्हावा तुझा ओलाव्यात त्या मी न्हाहून निघावे. अंग अंग रोमांचित,सारे देहभान हरपावे प्रेमवर्षावात तुझ्या मी चिंब भिजावे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी चिंब भिजावे... #मीचिंबभिजावे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuo
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी चिंब भिजावे... #मीचिंबभिजावे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine
read moreSangeeta Kalbhor
बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला करता तू चुंबनाचा वर्षाव होते चिंब चिंब ओलावायला थांबावा वाटतो काळ इथेच आणि पुढचे नकोचं सांगायला बिलगता तूला मनातल्या मनात अगदी अगदी होते सुखावायला..... मी माझी..... 27/02/2023 ©Sangeeta Kalbhor बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्
बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प् #शायरी
read moreyogesh atmaram ambawale
दिवस आजचा खूप खास आहे, कारण "दिपल" चा आज वाढदिवस आहे. खूप मोठी व्हावी,यशस्वी व्हावी, प्रत्येक इच्छा तिची पूर्ण व्हावी, जीवनात तिच्या सुखाची बरसात राहावी, नाराज व्हावे तिने अशी एक ही गोष्ट न घडावी. दिवस हा तिच्या आयुष्यात नेहमीच येत राहावा, सर्वांच्या शुभाशिर्वादांचा तिच्यावर वर्षाव होत राहावा. Happy birthday "DIPAL" #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #happybirthday #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #दिपल दिवस आजचा खूप ख
Happy birthday "DIPAL" #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #happybirthday #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #दिपल दिवस आजचा खूप ख
read moreyogesh atmaram ambawale
#श्री# कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते. येता सण श्री गणेश चतुर्थीचा, आनंद गगनात मावेना भक्तगणांचा. बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो, स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो. प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो, तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे लाडू मोदक ठेवीतो. पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो, सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरु
#श्री #bestyqmarathiquates #YourQuateAndMine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #Collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरु
read moreRJ कैलास नाईक
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले गोठुन गेले होते पाणवठे डोळ्यात कधीचे आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म
#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म
read moreSangeeta Kalbhor
माँ.. मात्र नाम नही है अहसास का... पूरा विश्व है.. श्वास का.. माँ का होना ही जगत का होना होता है ना भी रहे पास कुछ सबकुछ होने का अहसास होता है जब भी माँ कर देती है वर्षाव चुंबनों का सब पीड़ा हर जाती है माँ के एक नाम से ही चेहरे पर मिठी मुस्कान आ जाती है सारे तिरथ हो जाते है पराजित माँ के सामने आ जाने से माँ का ममत्व जान जाओगे माँ को माँ कहकर पुकारने सै..... मी माझी..... माँ ©Sangeeta Kalbhor माँ.. मात्र नाम नही है अहसास का... पूरा विश्व है.. श्वास का.. माँ का होना ही जगत का होना होता है ना भी रहे पास कुछ
माँ.. मात्र नाम नही है अहसास का... पूरा विश्व है.. श्वास का.. माँ का होना ही जगत का होना होता है ना भी रहे पास कुछ #शायरी
read moreYogesh Ambawale
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो, परका ही त्याच्यासाठी रडत होता. फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर, पण आज नवे कपडे परिधान होणार होते. चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला, आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते. जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला, आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते. परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते, कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. ©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज
#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life
read moreyogesh atmaram ambawale
आली आली दिवाळी आली मनी आनंदाची उधळण झाली. तेजोमय प्रकाशाच्या रूपाने घरी साऱ्यांच्या लक्ष्मी आली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा प
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आलीआलीदिवाळी१
read moreLotus Mali
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या आई भवानीचा गोंधळ ढोल-ताशे करती वाघाचा गजर लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ लखलख दिव्यांचे सुंदर तोरण जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज त्यांचे नाव... श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी ओ राजे जी, राजे हो जी र जी माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून मानाचा लाख लाख मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी ©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या
read more