Find the Latest Status about लहानपणीच्या आठवणी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणीच्या आठवणी कविता.
स्वच्छंदी वनिता
भल्याबुऱ्या आठवणींचं बांधलंय मी गाठोडं सोडावे की नको हे मात्र पडलंय कोडं करकचून बांधल्या मी गाठी त्याच्या, मात्र मिळेल त्या कोपऱ्यातून त्या डोकावतातच थोडं ठरवून टाकलं होतं अडगळीत गाठोडं सांदीला आठवण झुल्यावर हिंदोळे घेत राहीलं मन फांदीला शेवटी न राहवून गाठोडं सोडायचं ठरवलं मी अन् वेड्या आठवणी धावल्या वाट सोडून पांदीला ✍#स्वच्छंदीवनिता ©वनिता मोडकेपाटील पवार #आठवणी #marathi #poem #कविता #चारोळी
Priyanka Kulkarni
आठवणींचं अत्तर कधी पहाटे मिणमिणत्या ताऱ्यांसोबत समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर आठवणींची शिंपण केली की कोण बहरतो तो त्याचपासून मग बनतं आठवणींचं अत्तर मोहक, सुगंधी अन केव्हाही कुपी उघडली की मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai #poetry #marathipoems #कविता
kishor salve
Sangam Pipe Line Wala Poet Shayar
तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील दिन रात त्या तुला सतत खुप सतावतील पाणी पिऊन पिऊन तू थकून जाशील तुझ्या कोरड्या गश्याला हिचक्या येतील... ©®संगम पाईप लाईन वाला ©Sangam Pipe Line Wala Poet Shayar #आठवणी
Arun Sawant
काही आठवणी रोज येतात हळूच...रात्रीच्या अंधारात.. आणि पाय पसरून सकाळपर्यंत खुशाल झोपून राहतात! ©Arun Sawant #आठवणी...
Harsh
जीवनाचा प्रवास आठवणींना जोडीला घेऊन करतो, हरलो तर जुने दिवस आठवून पुन्हा लढतो. Harsh 🌹शुभ सकाळ 🌹 #आठवणी
मैत्रेय
आपण जिथे थांबलो, तिथेच आहे मी अजूनही तू मात्र दिसेनाशी झालीस मैत्रेय(अंबादास) #आठवणी
शुभम दि. कांबळे
जुन्या त्या ओरखड्याना, समजुनी घेतले नव्याने, मलम लावता जखमा, ओल्या झाल्या नव्याने... - शुभम दिपक कांबळे #आठवणी