Nojoto: Largest Storytelling Platform

New पालवी कशास म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पालवी कशास म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पालवी कशास म्हणतात.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

मन फुटलेली पालवी

read more
अगदी वाळलेल्या पानासारखं
शरीर शेवटी थकून जातं..
अन् फुटलेल्या पालवी प्रमाणे
मन मात्र तसच राहतं...!

    @kganesh मन फुटलेली पालवी

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Jayu

सरांनी सादर केलेली कविता... "कशास मागू देवला".... #देव #माणूस #ईश्वर #गुरु #विद्यार्थी

read more

Shankar kamble

*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली

vaishali

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
मनात आशेची पालवी फुटता
जगण्यास येतो हुरूप 
झटकून टाकावी मरगळ मनाची
अनुभवावे आयुष्याचे नवे रूप 
 सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
पाहताच तिला,
ती हवीहवीशी वाटली,
मनात ह्या माझ्या 
प्रेमाची पालवी फुटली. सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

Atul waghade

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
सांगतो हा ऋतू
तुला आता बदलायचं
गळून जाशिल तरी
पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

Atul Waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile