Nojoto: Largest Storytelling Platform

New सोन्याचे घडवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोन्याचे घडवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोन्याचे घडवा.

Stories related to सोन्याचे घडवा

    LatestPopularVideo

Vijaykumar Khune

*स्वतः ला घडवा ..* 🟢 Vijudada 🟢 #Life_experience #Knowledge

read more

Rohini Pande

*कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच #poem

read more
*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीच

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वातंत्र्य #२४ #स्वतंत्र0

read more
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे)

मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत,
खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत 
तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते 
कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते.
स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते.
मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस,
जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते.
असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते....
[ read in caption ] लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच

sandy

काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना तयार आहे न #story #nojotophoto

read more
 काल सोनाराच्या दुकानात गेले होते  तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला  एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना  तयार आहे न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile