Nojoto: Largest Storytelling Platform

New शिक्षणाच्या आईचा घो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिक्षणाच्या आईचा घो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिक्षणाच्या आईचा घो.

Stories related to शिक्षणाच्या आईचा घो

    LatestPopularVideo

वर्षा सचिन

आईचा गर्भ❤

read more

yogesh atmaram ambawale

माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #HappyMothersDay #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक

read more
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते...
आईचा माझ्यावरील जीव पाहता,
"आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते...
माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई...
#मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी 
मुली ही समजून घेतात
बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक

yogesh atmaram ambawale

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #आई #मातृदिन #MothersDay #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी प्रथम देवाकडे होतो धावा कुठलेही संकट य

read more
"आई"

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट येता..
सर्व संकटे दूर होतील
फक्त आई चरणी ठेवा माथा..
आशीर्वाद आईचा देवासमान असे
आईच्या रूपात सर्वत्र देवच वसे..
आई ती तिला सर्व ठाव असे
तिच्या लेकराच्या मनात काय असे... मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#आई #मातृदिन #mothersday #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी 

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

read more
प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो,
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो,
रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे.
आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे,
वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे.
मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं,
नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो.
येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो.
आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला,
वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला.
अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो,
तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो 
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे,
बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे..
(असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
या वर्षाचा शेवटचा दिवस...
#हावर्ष 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस शेवटचा दिवस
आमच्या घरात खुप खास असतो.
सेलिब्रेशन नाही पण साध्या पद्धतीने
आम्ही आईचा वाढदिवस साजरा करतो.
(Happy birthday आई ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित

sandy

बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं .. आईचं धरलेलं बोट जगाचं एक एक #story #nojotophoto

read more
 बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक

yogesh atmaram ambawale

आईचा वाढदिवस #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #Collab #yqmarathicharoli कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आ

read more
कित्येक पाने लिहिली,
लिहित आहे फक्त "आईसाठी".
वाचतो तेव्हा जाणवते 
कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".
वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी".
रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी".
शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी".
एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 "आई" फक्त तुझ्यासाठी. आईचा वाढदिवस
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #collab #yqmarathicharoli 
कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आ

yogesh atmaram ambawale

सुट्टी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #Collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा

read more
रविवार..
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी 
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा

yogesh atmaram ambawale

दिखाव्याची दुनिया... #मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ह

read more
दिखावा मातृदिनाचा...

हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी,
आईचा स्वार्थापोटी वापर झालाय.
मातृदिनाचे औचित्य साधून,
काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
"आय लव यू 'आई'" लिहीत,
कित्येक सोशल साईट वर शेअर ही केले.
त्याच्याच घरातून आज मात्र,
काय करतेस?नुसतीच मध्ये मध्ये तडपडतेस,
गप्प गुमान बस तिथे,असे आवाज आले. दिखाव्याची दुनिया...
#मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes 
हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत,
आई वरचं प्रेम ह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहायला सुचत नाही तेव्हा
बराच वेळ वाया जातो.
जेवण वाढून ठेवलेय जेवून घे,
असा आईचा आवाज येतो.
लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते
बाजूला प्यायला ठेवलेली चाय
थंड होऊन तिचे गार पाणी होते.
लिहायला काही सुचत नाही तेव्हा
असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile