Nojoto: Largest Storytelling Platform

New आमच्याकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमच्याकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्याकडे.

Stories related to आमच्याकडे

    LatestPopularVideo

Dipali Bandarkar

आमच्या घरी आज सकाळी एका लहान परीचे आगमन झाले आहे. संतोष खानविलकर यांना मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी कनारत्न प्राप्त झाले. 😘आमच्याकडे उमलली एक छ

read more
आमच्या घरी आज सकाळी एका लहान परीचे आगमन झाले आहे. संतोष खानविलकर यांना मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी कनारत्न प्राप्त झाले.
😘आमच्याकडे उमलली एक छोटीशी कळी गोड गोड किती छान सर्वांची ती छकुली लहान 😘 आमच्या घरी आज सकाळी एका लहान परीचे आगमन झाले आहे. संतोष खानविलकर यांना मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी कनारत्न प्राप्त झाले.
😘आमच्याकडे उमलली एक छ

Manisha Dongre Kulkarni

#पहिलापाऊस शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझी माझी पहिली भेट,
भुरभुरणारा पहिला पाऊस..
तुझी माझी मने गुंतली,
बरसणारा पहिला पाऊस..
©®MDK
तुझे माझे श्वासात श्वास,
काेसळणारा पहिला पाऊस..
तुझे माझे ह्रदय एक,
माेहरणारा पहिला पाऊस.. #पहिलापाऊस
शुभ संध्या मित्रहो
आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय,
चला तर मग आज याबद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
पहिला पाऊस...
#पाऊस #पहिलापाऊस
  #c

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai #लाल_माती #काली_माती

read more
लाल-काळ्या मातीचा सुगंध
खूप छान दरवळतो
जेव्हा पहिला पाऊस येतो,
जी मजा पहिला पाऊस बघण्याची आहे
त्याहून जास्त मजा पहिल्या पावसात नाहण्याची आहे.
म्हणूनच पहिला पाऊस जेव्हा येतो
एक वेगळाच आनंद देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो
आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय,
चला तर मग आज याबद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
पहिला पाऊस...
#पाऊस #पहिलापाऊस
  #collab #yqta

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

अमिष एकता एकऩाथ सावंत

शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏 आई – बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले … आई #poem #nojotovideo #krishna_flute #ek_kshanikkavi

read more

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे

vishnu thore

खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध #nojotophoto

read more
 खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत
  
       स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध

sandy

हिंगं..... तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं #story #nojotophoto

read more
 हिंगं.....

     तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं

vishnu thore

मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा #nojotophoto

read more
 मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी  तरळून गेल्या. ही एक...

मधली सुट्टी ....    

     चांदवडला एफ वाय झा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile