Nojoto: Largest Storytelling Platform

New सहजच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहजच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहजच.

    LatestPopularVideo

pooja d

माझ्यासाठी तुला सवड नाही ।
का? मी तुझी आवड नाही ।।
तुझ्यावर कोणती जबरदस्ती नाही
का? मी जबरदस्तीने वागते का काही? #सहजच_सुचलेले

pooja d

तुझ्या मिठीत येऊन
तुझ्या कविता ऐकण्याची
मजा काही वेगळीच ना....❤️ #सहजच_सुचलेले

pooja d

का सतत अस होत असेल बर
त्याच्यावर इतकं प्रेम करूनही
वाट्याला झुरणचं का येत असेल बर ?? #सहजच_सुचलेले

pooja d

ये राणूबाई, सावर
ग बाई स्वतः ला ।
विखुरलेल्या मनाला
कोण येत नाही ग, सावरायला ।। #सहजच_सुचलेले  #चारोळी

pooja d

काय असेल रे
देवाच्या मनात ।
भेटलो आपण
असे ह्या जन्मात ।। #काय  #सहजच_सुचलेले

pooja d

उघड्या डोळ्यांनाही आता
तुझाच चेहरा दिसतो।
मग,आईना ही माझ्यावर
हसायला लागतो ।।
 #सहजच_सुचलेले  #चारोळी

Mandar Kulkarni

सहजच.... #मराठीप्रेम

read more

Rajkumar Nayak

सहजच... #poem #nojotophoto

read more
 सहजच...

pooja d

माझ्याशी न कंटाळता 
तुला संवाद करता येईल ना ??
सुख - दुःखाच्या गप्पा
करायला आवडेल ना ??
 #सहजच_सुचलेले  #चारोळी

pooja d

हे काय केलंस सख्या, दिल माझा चोरला।
चोरला तर चोरला त्यात मकान बनवला।।

बिन पुछे त्यात रहने को पण गेला ।
गेला तर आता, हिसाब च पण बोला।।

मै अकेली बाई, काय काय करू।
काम न धंदा, लाईट बिल कैसे भरू ।।

गर जिंदगीभर निभावशील साथ
तरच ठहर, नाही तर चल निकल ।।


 #सहजच_सुचलेले #वात्रटिका
loader
Home
Explore
Events
Notification
Profile