Find the Latest Status about हृदयाचे ठोके वाढण्याची कारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाचे ठोके वाढण्याची कारणे.
शुभम दि. कांबळे
पाऊस होऊन गेल्यावर, विखुरते आभाळ जसे, ना चंद्र सोबती, ना चांदणी असते कधी... विखुरले मन माझे, भांबावले डोकेही, साथ तुझी नसता, संपले सारे काही... - शुभम दिपक कांबळे #अंतर हृदयाचे
बी.सोनवणे
दोन्ही बाहुंचे आज छाटलेत पंख माझे, पाखरही उडून गेली झाले तुकडे हृदयाचे।। ©बी.सोनवणे दोन्ही बाहुंचे आज छाटलेत पंख माझे पाखरही उडून गेली झाले तुकडे हृदयाचे #WinterFog
Sanket Chaudhary
सूर निरागस या ह्रदयाचे..... प्रेमगीत तू गाशील का.. स्पंदनांचा ध्यास घेऊनी...... संगीत मला देशील का... सर्वाच्या चुकवून विनवण्या प्रेमाच्या.... सांग ना तू माझी होशील का... प्रश्न उत्तर पूरे कर आता... माझी प्रेम पत्रिका सोडवशील का... #निरागस निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... #collab #yqtaai #yourquoteandmine Collaborating with YourQuote Taai #yqqu
Sandip D. Chaudhari
मी दिलं होतं वचन त्यात तु ही हो बोलली होती , मग निभवायची वेळ आली तेव्हा कारणे का शोधत होती . -संदीप डी. चौधरी.
yogesh atmaram ambawale
तू आणि तुझीच आठवण कायमचीच मनात राहिली न थांबणार कधी हृदयाचे स्पंदने जणू अशी तू माझीच झालीस तू #collabratingwithyqtaai #collab #तू #आठवण #yqtaai #मराठीचारोळी तू आणि तुझीच आठवण कायमचीच मनात राहिली
vishnu prabhakar singh
अपने अपने दायरे में दुःख खड़ा है अखाड़े में ठोकता है ताल एकहु ना मलाल हंसता रहता है किनारे में अपने अपने दायरे में; संगरोध के फुहारे में! कोई ताल ठोके तो लोकतंत्र हो जाइये🙏 अपने अपने दायरे में.. #दायरे #collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #विप्
yogesh atmaram ambawale
का असं जाणवलंय ? पाहताच तुला, जणू काहीतरी हरवलंय. पूर्वी कधी असे वाटले नव्हते, पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते. तू दिसली नि अचानक असे भासले, जणू तू माझे हृदयचं चोरीले. सुचेना काही ना काही उमजेना, मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #collab #yqtaai Best YQ Marathi