Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वाटेवरून परतीच्या
पुन्हा तिचीच ओढ लागे,
दिवसभर असूनही सोबत
पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे.
वाटेवरून परतीच्या
मन उदास होत असे,
तिच्यापासून दुरावऱ्याचा 
खूप त्रास होत असे.
वाटेवरून परतीच्या 
पुन्हा येण्याची इच्छाच नसे,
दुरावताना तिच्या पासून,
वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"वाटेवरून परतीच्या"
हा विषय शिवाजी उमाजी 
यांचा आहे.
#वाटेवरुन
#परतीच्या
#collab #yqtaai

शब्दवेडा किशोर

#वाटेवरच्या सावल्या...
रस्ते दूर दूर जाताना वळणवाटाही दूर गेल्या
गंधित पाकळ्या त्या आठवांच्या
खुणाही आपसुक मग सार्‍या मिटल्या
कित्येक बेचैन काळोख्या रात्रीही श्वास श्वासांनी कोंडल्या
स्वप्नात फिरुनी पुन्हा येती वाटेवरच्या सावल्या....ll१ll

जेव्हा घेरले आभाळाने फक्त खुणा राहिल्या
अन् कोंडत्या वार्‍यानेही दिशा सैरभैर झाल्या
कुणी हाकारते कुणाला तर कोण दाखवी वाकुल्या
असे कोणते दुवे ते ठेवती मागे सावल्या....ll२ll

घ्यावीत सुखे मोजुनी बंद पापण्यात त्या झाकोळल्या
ही वाट जीवनाची वेडी दु:खे घेतेच मोजण्याला
अशा आसक्त चालीने दश-दिशा त्या स्तिमितल्या
वायू वाहे निश्चल मंद येता वाटेवरच्या सावल्या....ll३ll
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #वाटेवरच्या_सावल्या

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

शैलेश मैंद

समतेच्या वाटेनं

read more
mute video

shambhugiri kamble

#आम्ही वाटेकरी.... #Fact...

read more
कधी दुसरया देशाचा होतो
तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो,
असला जरी देव एक सर्वांचा
तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी....
#Fact...

Shabda Kimaya

# वाटेवरील तो

read more
वाटेवर उभी राहून 
वाट तुझी पाहिली 
तुला येताना पाहुन
 अलगद अश्रू वाहु लागले 
त्या क्षणी बिलगुन मजला
 रडु नकोस ग वेडे 
म्हणत 
अश्रू माझे पुसुनी
 तो झलक दावुनी गेला
                         -97 # वाटेवरील तो

Shabda Kimaya

वाटेवरील तो #poem

read more
Safar वाटेवर उभी राहुन 
पाहत होते
 ऊन पावसाचा खेळ
 तूझ्या आठवणीने झाले 
मी almost डेड  
                       -97 वाटेवरील तो

kalyani dhabale

#आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या

read more
वाट.... तसी ती जुनीच...
भेट आपली त्या वाटेवरती
अशी अचानक झाली होती
मी तुझ्या सवे पाऊलवाट
खुडवत चालत होती..

ना कसला रुसवा ना
भीती कशाची होती
मी तुझ्या माझे विश्व
रंगवत सजवत होती

वाट तशी ती जुनीच
आहे त्याच आठवणीची
चूक कुणाची, शिक्षा कुणाला
खूनावून सांगत होती...
 
परतले मग मागे त्या वाटेवरूनी 
तिथे नव्हेत काम काहीच माझे
बडलूनी गेला काळ सरा
पण वाट..... तसी ती जुनीच होती..
कीटीम्याव #आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या

Swapnil

आयुष्याच्या वाटेवरती #MorningGossip #poem

read more
mute video

कवी - के. गणेश

दुःखाच्या वाटेवर..

read more
दुःखाच्या वाटेवर मी
झाडाकडे वळत असतो,
तो ऊन्हातला बहर पाहून
मी झाडावर जळत असतो.! दुःखाच्या वाटेवर..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile