Find the Latest Status about पाहिले न मी तुला तू मला न पाहिले lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले lyrics.
Sanika Chalke
मी तुला पाहताना तु मला पाहावे पाहता पाहता आपण स्वपनात जावे..... शब्द मी,अर्थ तु ताल मी,सुर तु एक होऊन जावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... गीत हे आपुले तुला ही कळावे बेधुंद वाऱ्यावर तु स्व:ताला विसरावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... मी थांबावे तुझ साठी त्या नदीच्या किनारी मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... शहारे हे सुखाचे मी एकदा अनुभवावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... ---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...
Abhujeet
तुला रात्र हवी आहे आणी मला चंद्रही.. तुला सुगंध हवा आहे आणी मला उमलतीच्या कळ्याही... तुला सागर हवा आहे मला भरती ओहोटी च्या लाटा ही.... तुला स्पंदन हवी आहेत मला उष्ण श्वासही... तुला वेळुबन हव आहे मला निवांत दुपारही... मला तु हवी आहे आणी तुला मी
vijay shirke
बरेचदा मी मला विसरलो तुला विसरलो कधीचं नाही
Vinod Umratkar
""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत तुला पाहिले मी। 😁😁😁😁 ""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत
Swati Mungal
तुला जेंव्हा पाहिले होते नाही पूर्ण समजले होते मनामध्ये भरले होते सगळ्यांना कळले होते मला ना काही उमगडले होते तु ना काही जाणले होते दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday
Gopal Ingole
सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच मी उदास असतो... सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच मी रडत असतो... विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो, पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो... दुख असेल तर जाणून घेतो, दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो, पण स्वतःच दुख नेहमीच मी लपवतो.. धावतो मी सगळ्यानसाठी, अन सगळ्यांचा आवडता हि मीच असतो... पण तरी हि आयुष्यात, मी नेहमीच ... एक एकटा एकटाच असतो... विसरलो तुला अशे लोक मंतात मी कधिच विसारू शकनार नहीं तुला हे माहिती आहे मला.