Nojoto: Largest Storytelling Platform

New काचेचा चंद्र मराठी नाटक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काचेचा चंद्र मराठी नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काचेचा चंद्र मराठी नाटक.

    PopularLatestVideo

श्रीमंत हेमंत मानकर

मराठी नाटक #story

read more
दोन 3ांकी मराठी नाटक


"चिंधी बाजार"***
गुंतागुंत.
तंतोतंत..
सुटका?.
कधी ❓..

लेखक
श्रीमंत हेमंत मानकर मराठी नाटक

Krushnarnav

चंद्र अबोल_प्रेम चंद्र प्रेम premkavita प्रेमकविता मराठीकविता मराठीप्रेम मराठीशायरी मराठी dusk

read more
ज्या कुशीत सारं दुःख विसरता यावं...
ते आभाळच रुसून बसल्यावर...
अमावस्येचा शाप लाभलेलं जगणं घेऊन
बिचाऱ्या चंद्रानं नेमकं कुठं जावं...

©Krushnarnav चंद्र

#अबोल_प्रेम #चंद्र #प्रेम #premkavita #प्रेमकविता #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीशायरी #मराठी

#dusk

अल्पेश सोलकर

लहानपणी चंद्र माझा मामा होता आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी #चंद्र #ती

read more
लहानपणी चंद्र माझा ' मामा ' होता
आता
मामाच्या पोरीत मला ' चंद्र ' दिसू लागला लहानपणी चंद्र माझा मामा होता

आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी 
#चंद्र #ती

Arora PR

नाटक #कविता

read more
mute video

Vrishali G

नाटक

read more
जीवनाच्या नाटकात
 सहभाग सगळ्यांचा असतो 
पण आपली भुमिका नाही वठली तर सारा तमाशा होऊन जातो नाटक

Hightech Hindi Youtube Channel

नाटक

read more
आधे-अधूरे 


🙉🙊🙈 नाटक

अज़नबी किताब

नाटक..

read more
नाटक.. 
रंगमंच... 
कलाकार... 
कला... 
दर्शक.. 
कुछ ऐसा हुआ, 
में रंगमंच पे खड़ी थी, 
और मेरी कला मेरा हाथ थामे |
दर्शक मेरी कला से मुझे पहचानते थे.. 
क्या खूब कला थी, 
खुदा की देख हुआ करती थी |
एक बार बोली बात, 
में जमी को ख़त्म हो ने पर भी निभाती थी, 
कला थी.. 
वचन निभाने की, 
नाटक बन गयी.. 
रंगमंच पे उस खुदा के, 
में आज एक कटपुतली बन गयी...
वचन निभाती नहीं, 
ऐसा सुना है मेने, 
दर्शकों से |
क्या कहु, 
कला खो गयी, 
पर ये कला उनके लिए कायम है,
जो सही में आज भी वचन को समझते है |
कला खुदा की देन होती है, 
खुदा भी ख़ुश होते होंगे मेरे वचन ना निभाने से.. 

-अज़नबी किताब नाटक..

Babli BhatiBaisla

नाटक #शायरी

read more
mute video

Akash Kushwaha

नाटक #Comedy

read more
mute video

Vishal Chavan

चंद्र #मराठीशायरी

read more
पौर्णिमा...

डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब..
मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब...
पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य..
 अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य...

चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी...
चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी..
 अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही..
एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही...  

17-12-2021
Vishaal/Aadinaath

©Vishal Chavan चंद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile