Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळूया शब्दांशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळूया शब्दांशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळूया शब्दांशी.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

मैत्री शब्दांशी..

read more
मैत्री शब्दांशी...


  केविलवाणे शब्द काही
  चक्क माझ्याशी बोलतात,
मी हळवा झाल्यावर
थोडं दुःखही पेलतात..!

             @kganesh मैत्री शब्दांशी..

sandy

लिखाण हा ध्यास माझा... 📝लिखाण हा श्र्वास माझा.. शब्दांशी केली मी मैत्री...त्यांचीच साथ देते मला जगण्याची आस‌‌‌....✒️ राष्ट्रीय पत्रकारिता दि #Quote #nojotophoto

read more
 लिखाण हा ध्यास माझा... 📝लिखाण हा श्र्वास माझा.. शब्दांशी केली मी मैत्री...त्यांचीच साथ देते मला जगण्याची आस‌‌‌....✒️
राष्ट्रीय पत्रकारिता दि

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव म #India #Love #poem

read more
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
म

sandy

------------मी शब्दांशी खळतो------------_ _मनातलं प्रेम मांडण्यासाठी,_ _मी रोजच शब्दांशी खेळतो.!_ _मनातल सर्वच प्रिये सुख,_ _दुःख मी कवितेत #poem #nojotophoto

read more
 ------------मी शब्दांशी खळतो------------_

_मनातलं प्रेम मांडण्यासाठी,_
_मी रोजच शब्दांशी खेळतो.!_
_मनातल सर्वच प्रिये सुख,_
_दुःख मी कवितेत

Vinod Umratkar

आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया. #शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
आठवणींची चादर पांघरूण 
कधी रोज थंडीवर करायचो मात ।
उरल्या न आता त्या आठवणी
आणि मजा पण नाही या गारव्यात । आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया.
#शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ 
प्राजक्ता वाघमारे  #YourQuoteAndMine
Collaborating wit

RJ कैलास नाईक

#शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

read more
शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

yogesh atmaram ambawale

कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवा भिडू नवे राज्य म्हटले की
डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते,
तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया.
आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात 
लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवी सुरुवात...
#नवीसुरुवात 
#नवीसुरुवात2020
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

sree

फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य

read more
फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो
भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी..

खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो
भाव कवितेत मांडता, वाटे फeeling कसतरी

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड (चिंता), हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                 -श्रीकांत कांबळे (परभणी) फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile