Nojoto: Largest Storytelling Platform

New माझे स्वप्न Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझे स्वप्न from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझे स्वप्न.

    LatestPopularVideo

Varsha Rahangdale

माझे स्वप्न #मराठीकविता

read more

Arun Vighne

" माझे स्वप्न " , अरूण विघ्ने #poem

read more
हृदयाच्या कपारीत
दडवून ठेवलेले
इवलेशे स्वप्न माझे
उधळून लावलेले !
अवशेष काळजाचा
जेव्हा मातीत रुतला
अश्रू सुकले चक्षूंचे
मनी अंधार माजला !
सुकलेल्या भावनांचा
नित्य विलाप साहीला
थकलेल्या आयुष्याचा
येथे लिलाव पाहीला !
होते सुखात भोवती
सारे सोडून ते गेले
भासे निकड मजला
सारे कोमात ते गेले !

अरूण विघ्ने " माझे स्वप्न " , अरूण विघ्ने

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
स्वप्न माझे
ताऱ्यांसारखे
लुकलूकताना
प्राणांसारखे

रेखीव वाहताना
शुभ्र भिजते
खोल कोसळताना
कृष्ण थिजते

शिस्तीच्या निखाऱ्यातून
अलगद तुटताना
शिस्तीच्या निवाऱ्यातून
भारदस्त निघताना

स्वतःला पैलू
मंद घडवले
कृष्णाच्या लिलेत
दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
स्वप्न माझे आहेस तू 
सत्यात एकदा उतरून पहा
साथ जन्माची गाठ ओवून 
श्वास माझा होऊन रहा ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माझे स्वप्न हे ढगा ऐवढे,
सीडी लावून मी जाईन तिकडे..

तो चंमणारा चंद्र ,ते चंमकणारे तारे,
माझ्या त्या स्वप्नाने ते भारावून गेले,
आणि ढग ते माझ्यासाठी खाली ते घेवून आले..

माझे स्वप्न हे ढगा ऐवढे,
रोज तोडून मी आनतो इकडे,
स्वप्न आणताना खाली येतांना,
माझी स्वप्नाची टोकरी खुप लहान पडते,
काही स्वप्न माझे तिथेच राहून जाते...

माझे स्वप्न ढगाऐवढे.....

  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझे स्वप्न...
चला तर मग यावर लिहुया.
#माझेस्वप्न
#collab #yqtaaimarathi 
#yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आकाशाच्या छतावरती झुले चांदण्यांचा झुला
एकदा तरी झुल्यावर या जाऊ दे न मला
मोठ्ठीच उंच शिडी लावून झुल्यावर मी झोके घेईन
येताना मग तुझ्यासाठी तारे काही घेऊन येईन
थांब ना जरा आणिक पळभर पूर्ण होईल माझे स्वप्न
सुंदर आकाशाच्या सफरीत आणू नकोस सखे तू विघ्न

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझे स्वप्न...
चला तर मग यावर लिहुया.
#माझेस्वप्न
#collab #yqtaaimarathi 
#yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माझे स्वप्न हे ढगा ऐवढे,
सीडी लावून मी जाईन तिकडे..

तो चंमणारा चंद्र ,ते चंमकणारे तारे,
माझ्या त्या स्वप्नाने ते भारावून गेले,
आणि ढग ते माझ्यासाठी खाली ते घेवून आले..

माझे स्वप्न हे ढगा ऐवढे,
रोज तोडून मी आनतो इकडे,
स्वप्न आणताना खाली येतांना,
माझी स्वप्नाची टोकरी खुप लहान पडते,
काही स्वप्न माझे तिथेच राहून जाते...

माझे स्वप्न ढगाऐवढे.....

  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझे स्वप्न...
चला तर मग यावर लिहुया.
#माझेस्वप्न
#collab #yqtaaimarathi 
#yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माझे स्वप्न हे असे असावे,
लेक माझी गुणी समस्त विश्वात तिचे नाव असावे.
जे काही ठरवेल मनात ते सर्व पूर्ण व्हावे,
आकाशातील चांद तारे ही तिच्या झोळीत असावे.
पूर्ण न व्हावे असे तिचे कुठलेच स्वप्न नसावे,
स्वप्न माझे हे असे असावे,
ते सर्व तिला मिळावे जे तिने स्वप्नात पहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझे स्वप्न...
चला तर मग यावर लिहुया.
#माझेस्वप्न
#collab #yqtaaimarathi 
#yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
स्वप्न माझे इतकेच,
तुझ्या मनातील सर्व जाणून घ्यावे.
स्पंदने व्हावे तुझ्या हृदयाचे,
तुझ्याच हृदयात धडधडत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile