Nojoto: Largest Storytelling Platform

New सोलापूरला जाणारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोलापूरला जाणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोलापूरला जाणारी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे... ही वाट एकट्याची... #हीवाटएकट्याची चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्तव्याची वाट ही चालावीच लागणारी,
सर्व पाठीशी असतानाही,सोबतीला कुणीच नसणारी.
कितीही कठीण वाटली तरी मार्गक्रमण करावी लागणारी,
ही वाट एकट्याची, कर्तव्यासाठी दूरवर घेऊन जाणारी, शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे...
ही वाट एकट्याची...
#हीवाटएकट्याची

चला तर मग लिहूया.
#colla

Vaishnavi Pardakhe

राधा कृष्णाचे प्रेम तसे अनोखे,राधेला वेळेवर ये म्हणणारा कृष्ण स्वतः मात्र कुठून तरी दुरून तिला बघत लपून बसतो. पुढे पुढे जाणारी सांजवेळ राधेल #Love #RadhaKrishna #radhakrishnalove #प्रेमकविता #love_evening #sumedhmulgadkar #marathilovequotes #sanjvel

read more
mute video

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

sandy

प्रेम एक श्वास आहे , जीवनात सर्वाना मिळणारा एक अशी नाते आहे , कळत न कळत जुडणारा ... . प्रेम हा एक रंग आहे , आयुष्यात एकदा चढणारा जीवना #poem #nojotophoto

read more
 प्रेम एक श्वास आहे , 
जीवनात सर्वाना मिळणारा 
एक अशी नाते आहे , 
कळत न कळत जुडणारा  ...
.
प्रेम हा एक रंग आहे , 
आयुष्यात एकदा चढणारा 
जीवना

sandy

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी पायवाट , सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली धुक्यातली एक सुंदर पहाट. पाखरांच्या मंजुळ आव #story #nojotophoto

read more
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V.

Shailesh Hindlekar

शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस #nojotophoto

read more
 शिक्षक दिन की शिक्षक दीन ?
बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते,  त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संसार1

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि

Prerana Jalgaonkar

बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

read more
मध्यरात्र(लेख👇) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

Prerana Jalgaonkar

बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

read more
मध्यरात्र(लेख👆) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile