Nojoto: Largest Storytelling Platform

New उगाच अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगाच अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगाच अर्थ.

Related Stories

    LatestPopularVideo

shraddha balkrushna khedkar

कधी उगाच!

read more
कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका!                                                                                           कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका!                                                                                                                        कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे।                                                                                                                          कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले!                                                                                                                                           कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे...                                                                                                                    कधी उगाच स्वतः ला शोधावे...                                                                                      कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!

HiteSh DongRe

कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो. 
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं 
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता..

©HiteSh DongRe #walkalone #उगाच

Vijay patil

उगाच काहीतरी

read more

somnath gawade

खेकडे उगाच बदनाम होतात.

read more
खेकडे उगाच बदनाम होतात..

एकमेकांचे पाय ओढण्याची
आमची खेकडावृत्ती माणसाने
सहज अंगीकारली.
संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने
आधीच पोखरलेली पोकळ धरणे
मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात
उभी करून गेली.

   आमचा दोष एवढाच
   मोडकळीस आलेली
   धरणे आम्ही निवारा
   म्हणून निवडली.
   परंतु हीच आश्रयस्थाने 
   आमच्या कुळास कलंक
   लावून गेली.

धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती
माणसाच्या वेशात अवतीभवती
फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला.
परंतु निरपराध मानवी हत्येचे
 आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला.
        
      तुमच्या कोर्ट कचेरीच्या 
      भानगडीत आम्हाला उगाच
      ओढू नका.
      आधीच जगणं मुश्किल केलंय
       भक्षकांनी
       त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका.
                 - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.

Kunal Salve

एक आम्ही भेटायचो 
आणि भेटल्यानंतर ती 
परत भेट ना ? बोलली की 
मग मी तिला,  
I HATE YOU  बोलायचो !✍️🤓😋😍 #लव्ह 
#question 
#meaning 
#प्रश्नचिन्ह 
#उगाच

Niti Adhikari

somnath gawade

#अर्थ

read more
नोकरी धंद्यात
'अर्थ' आहे;
त्यात 'राम'
आणला की
समाधान मिळते.
🤣😂 #अर्थ

satish bharatwasi

अर्थ

read more
तु नसशील तर
जगण्याला काय अर्थ आहे? 
तु असेल तर
जीवन माझे सार्थ आहे अर्थ

Mahi26

Jo अर्थ hi n samje
un par शब्द kya jaya karna..

©Mahi26 #अर्थ

pooja d

कितीवेळा त्याला मी, ही हेच सांगते
अन, तो yq ला येऊन, दुसऱ्यांचे लिखाण बघत बसते।। #yqmarathiquotes 
#मराठी 
#दोनओळी 
#उगाच
#shripadma  #YourQuoteAndMine
Collaborating with P Kulkarni
loader
Home
Explore
Events
Notification
Profile