Nojoto: Largest Storytelling Platform

New चला हवा येऊ द्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चला हवा येऊ द्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चला हवा येऊ द्या.

    PopularLatestVideo

Shrikant Sindhu Madhukar

आले तर येऊ द्या ..लढू ! #MarathiKavita #marathipoems #marathi #Poetry #Poet #ek_hota_kavi

read more
mute video

Shailendra Thakur

हवा के साथ चला ले उड़ी हवा उसको।

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #CollabChallenge #memechallenge #YQMeme #bhaukadam #marathimemes

read more
भंकस!!!!
तुम्ही हवा येऊ द्या,बघत असता तर असा प्रश्नच केला नसता.
असो,माझं जाऊद्या मी काय करतो ते,
तुम्ही सांगा तुम्ही हवा येऊ द्या बघत नाहीत,मग काय करता?? प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत.  अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु

Sudipta Mazumdar

आज चला सर्द हवा... कैसा सितम ढाया दिसम्बर का महिना

read more
सर्द दिसंबर आज बरस बाद आया फिर सर्द दिसम्बर
आओ कुछ देर बैठते हैं ओढ़ के
धूप का चादर

ठंड के मारे ,कांप रहा है आज पूरा शहर
उसपर कोहरा ने गिराया है कहर

ठिठुर रहा है अब हर कोई अंग अंग
क्यों ना बैठकर एक संग
आग के तपिश में सेंक ले
हाथों को मिलकर सब आज चला सर्द हवा...
कैसा सितम ढाया दिसम्बर का महिना

रविंद्र घुमरे (कविराज)

हक्काची लढाई

नाव वागळण्या आधी एकदा
शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा...
शेती करण एवढ सोप नसतं 
जसा दिला जातो सत्तेसाठी दगा..

न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो 
घेतली जाते फाशी
लेकर मरतात आमचे उपाशी
तरी देखील कोरड्या आश्वासनांचा
अभिशाप असतो आमच्या पाठीशी

सांगा कधी पर्यंत लाचारी
स्विकारायची आम्ही
आणि याच लाचारीच्या
नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही...

हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे...
तुम्ही सत्तेचे वलय मिळवले
आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे...

       कवी - रविंद्र मधुकर घुमरे
मो.९८६०३३७२८४

©रविंद्र #अग्रीम द्या..
#विमा द्या..

हम तुम

#Flower येऊ नये का जाग #मराठीशायरी

read more
mute video

Vrishali G

येऊ कशी प्रिया.. आशा जी #मराठीकविता

read more
mute video

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे एक कोपरा... #कोपरा #एक चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
तांबूस सोनेरी कलशाच्या 
निर्मळ, तेजोमयी जलाचे
औंक्षण करून तृप्त होते
या कायेतील हे हळवे मन

त्या मनातील एक कोपरा
राखीव ठेवलाय तुझ्यासाठी
तुझीच ज्योत पेटण्यासाठी
वादळ आणि वा-यातसुद्धा

अगदी तशीच शांत, निर्मळ
कलशातील त्या धारेसारखे
ओसंडून धावते मन, तुझ्या
आठवणीत विसावण्यासाठी

आठवणींच्या मोरपिसांनी
कोपरा न् कोपरा उजळतो 
तुझा रेशमी, अलवार स्पर्श
अजून तनूस स्पर्शून जातो  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
एक कोपरा...
#कोपरा #एक 
चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या.
#collab #yqtaai 
Bes

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे एक कोपरा... #कोपरा #एक चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
एक कोपरा मनाचा कायम 
तुझ्या आठवणींने भरलेला..
तुझ्या प्रेमाने सजलेला..
तुझे ते प्रेमळ गोड स्मित हास्य पाहण्यासाठी आतुरलेला..
कितीही संकट, दुःख येऊ देत कायम तुला स्वर्ग सुख देण्यासाठी तो कायम असेन सजलेला..
कारण इतर सर्व क्षणीक सुखापेक्षा माझे मन आवडते माझ्या प्रियेला... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
एक कोपरा...
#कोपरा #एक 
चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या.
#collab #yqtaai 
Bes

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे एक कोपरा... #कोपरा #एक चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
एक कोपरा मनाचा, जो खास तुझ्यासाठी ठेवलेला
एक कोपरा मनाचा, जो सतत तु व्यापलेला  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
एक कोपरा...
#कोपरा #एक 
चला तर मग सुंदर सुंदर रचना आमच्या पर्यंत येऊ द्या.
#collab #yqtaai 
Bes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile