Nojoto: Largest Storytelling Platform

New राहिल्या फक्त आठवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहिल्या फक्त आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिल्या फक्त आठवणी.

    LatestPopularVideo

Ramchandra Howal

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी #मराठीप्रेम

read more

वर्षा सचिन

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

read more

Amit Rawool

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

read more
👶👶बालपण👶👶

  धन्य ते बालपण 
तेव्हा नव्हते शहाणपण
  बोबडे बोल होते
 व होते अजाणपन
      
        लहानपणी खेळ रंगायचा
       विटी,दांडू आणि लंगडीचा
       आयुष्यातला तो क्षण होता
       सुखाचा आणि फक्त सुखाचा

मित्रांसोबतची मस्ती
कुस्ती पर्यंत ही आली
तेव्हाच्या अजाणपणातही
समजूतदारीची जाणीव आली

      होते सगळे नवखे बालपणी
   तरी जग जिंकण्याची स्वप्न होती
      आयुष्याच्या वाटेवरती 
   सुख,दुःखाची चाहूल होती....
       

            अमित भिकाजी राऊळ. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

sandy

माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️ #story #nojotophoto

read more
 माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची...
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️

Mahima

राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢 #faraway #Talk

read more
माणूस जातो माणसाला सोडुन, 
आठवण मात्र जात नाही. 
दगा देतात ती माणसे, साथ देतात त्या आठवणी. 
गेले ते दिवस, राहील्या त्या फक्त आठवणी.......

©Myav 009 राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢

#faraway

Monika

#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी #मराठीप्रेम

read more

kishor salve

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

ashok bankar

आठवणी #शिक्षण

read more

Arun Sawant

काही आठवणी रोज येतात 
हळूच...रात्रीच्या अंधारात..
आणि पाय पसरून सकाळपर्यंत
खुशाल झोपून राहतात!

©Arun Sawant #आठवणी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile