Find the Latest Status about घ्यावा गुरूच्या पोटाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घ्यावा गुरूच्या पोटाला.
TheSD speaks
Sangeeta Kalbhor
आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो सुवास रातराणीचा लपलेला असतो दरवळ प्रत्येकाच्या आत आर्त कहाणीचा नाही सांगता येत उघड जेव्हा काही नजरेचा घ्यावा वाटतो आधार स्पर्श असतो बोलका नसतो त्यात इतकुसाही व्यभिचार बळ मिळते जगण्याला जगणे मंगल मंगल होते प्रत्येकाचे आपापले आभाळ आपल्यापुरते सरसावून येते..... मी माझी..... 14/05/2023 ©Sangeeta Kalbhor #RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो स
Sangeeta Kalbhor
भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असावे असे वाटते.. म्हणजे मनाचे समाधान आणि सुख मला जास्त प्रिय आहे हो.. मुलांनी मुलांसारखे वाइले ,राहिले की नाही वाटत चिंता.. त्यांच्या सुखापेक्षा का माझे सुख वेगळे आहे... पण ना स्वामी.. हे कळतचं नाही हो मुलांना... अभ्यास करायचा सोडून सतत मोबाईलमध्ये असतात..सांगितले तरी मनावर नाहीत घेत..आणि मग चिडचिड होते.. काळजी वाटते कमालीची.. जीव रडकुंडीला येतो.. घाबराघुबरा होतो... विचारांवर नियंत्रण नाही रहत..शब्दांवरही नियंत्रण नाही राहत... तोल जातोचं नाही म्हंटले तरी.. आणि मग आतल्याआत मन उदास होतं नाही वाटत काहीही बरं.. आपलचं चुकलयं असं वाटून अपराधी बोध निर्माण होतो... कायं करु सांगा ना स्वामी.... कसं आणू ते मन समाधानातं.. सगळं दिलेयं हो तुम्ही... काहीचं कमी नाही... शोधून ही सापडणार नाही काही उणं.. तरीही डोळे पाणवतात..आणि धावा घ्यावा वाटतो तुमच्याकडे.. मला सांभाळा स्वामी... माझ्यात तो निवांतपणा आणा.. मनःशांती लाभू द्या.. शेवटी तुम्हीच सगळे करणार आहात.. तरीही स्वामी..आई आहे ना मी.. नाही धीर धरवत हो.. तुमच्या इतका..... मी माझी..... 12/05/2023 ©Sangeeta Kalbhor भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असाव
Bhagyashri Patil
प्रथम अनुभव घ्यावा लागतो; हसण्या मागच दू:ख ओळखायला... ©Bhagyashri Patil प्रथम अनुभव घ्यावा लागतो.. हसण्या मागच दू:ख ओळखायला.. 🙂🍁 #Smile
Bhagyashri Patil
प्रथम अनुभव घ्यावा लागतो; हसण्या मागच दू:ख ओळखायला... ©Bhagyashri Patil प्रथम अनुभव घ्यावा लागतो.. हसण्या मागच दू:ख ओळखायला.. 🙂🍁 #Smile
Devanand Jadhav
omkar kapase
That's important and true situation of Business वाचून बघून होत नाही,करावा लागतो अनुभव घ्यावा लागतो. -Risk ना लेना ही सबसे बड़ा रंsk होता
सुतार अक्षय
कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो. घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते. जर का निर्णय बरोबर असेल तर काहीच वाटत नाही, आणि जर का तो निर्णय चुकला तर त्यातून मिळतो तो अनुभव....! कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते जर का निर्णय बरोबर असेल
ज्ञानेश्वर महाराज
राम कृष्ण हरी श्री राघव चैतन्य महाराज समाधी मंदिर नेर तलाव फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे यात्रेनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आय