Find the Latest Status about आपल्या राज्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या राज्यात.
Swapnil Parab
गोवा राज्यात मुसळधार. * सकाळपासून पणजीत सर्वाधिक ३२.६ मिमी पाऊस. पेडण्यात ३२.६, म्हापसा व काणकोणात प्रत्येकी २४, वाळपईत २१, मुरगावात २०, तर जुनें गोवेत १३.५ मिमी पावसाची नोंद. * पुढील दोन दिवस मुसळधार कायम, हवामान विभागाचा अंदाज ©Swapnil Parab गोवा राज्यात मुसळधार #rain
गोवा राज्यात मुसळधार #rain
read moreSwapnil Parab
उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आपत्कालीन यंत्रणा गोवा राज्यामध्ये सज्ज करण्यात आली आहे. ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. ©Swapnil Parab उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish
उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish
read moreRajashree Mali
आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे ओढ तुझ्या मिठीची स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे. ©Rajashree Mali #आतुरता आपल्या भेटीची
Mahendra Mhaske
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो 🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
read moreSupriya Yewale
आपला जोडीदार असा असावा तो आपल्या हक्काचा हवा आपल्या पाठीशी सुखदुःखात हवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाब विचारणारा हवा त्याच्या बोलण्यात नुसताच दिखावा नसावा देखना नसावा परंतु मनाने लय मोठा असावा विचाराने भिकारी नसावा जर आपण चुकलो आपली चूक काढणारा असावा आपल्याला टाळणारा नसावा 💯🤞 ©Supriya Yewale #Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा
#Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा #मराठीविचार
read moreJayashri Gund
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला #nojotophoto
read more