Find the Latest Status about नव्या पक्षाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्या पक्षाची.
प्रकाश साळवी
चोचीत घास देताना आईची भूक जाते कुठे? बाळाचे पोट भरले की आई कशी ढेकर देते ! ** प्रकाश साळवी आई ! मग ती पक्षाची का असेना आईच असतें
आई ! मग ती पक्षाची का असेना आईच असतें
read moreNeha
yogesh atmaram ambawale
लग्न,दोन अनोळखी जीवांना एकत्र बांधणारे दोरे, नव्या प्रथा,नवी माणसे,नवे सारे सगेसोयरे. नव्या विचारांसोबत,बंध नव्या व्यक्तीशी लग्न म्हणजे सुरुवात नव्या आयुष्याची.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न, सुरूवात नव्या आयुष्याची... #लग्न१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #Your
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न, सुरूवात नव्या आयुष्याची... #लग्न१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine
read moreVaibhav Thakre
वाटेवरी उभा होतोच मी तिथे तू आलीस नाही जराही आजचा रात्री तू कुठे अन मी कुठे या दोन्ही किनाऱ्यावरती तू कुठे अन मी कुठे दोन्ही किनाऱ्यावरती काटे होते जरा होती नाही माझ्याकडे तुझा आठवांचा डावरे तुझ्या आठवणी सोडून गेली तू मला तेव्हा मी तिथेच थांबलो होतो वाटेवरी तुझ्या तुझी वाट पाहत थांबलो होतो तू दिसलीस मला जरी नकळत माझे मन तुला शोधत होते होते तुला शोधता-शोधता माझ्यात मी हरवलो आहे का कुणास ठाऊक मी कुठे हरवलो आहे मी कुठे हरवलो आहे कवी मित्र वैभव ठाकरे माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट
माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट
read moreBhojraj Shinde
सुंदर नव्या चालीत समर्थ सद्गुरुंचे नमन ....हभप.अॕड.डॉ .भोजराज शिंदे यांच्या आवाजात...जरुर ऐका #विचार
read morePratik Patil Patu
इथं इथं बस रे corona... स्यानीटायझर लावतो ना... स्यानीटायझर पी... साबण खा... आणि कायमच मरून जा...! नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #childhood #coronavirus #coronatimes
नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #Childhood #coronavirus #coronatimes
read morePratik Patil Patu
अबोल तू अबोल मी अबोल आपले नाते... पण हृदया मध्ये फूल उमलते जेव्हा तू गालात हसते.... अबोल क्षण अबोल मन अबोल आपली नीती....... पण हृदया मध्ये धड धड होते जेव्हा तू समोर येते.......... नव्या दशा अशा कशा मला वाहत ने्हती.... अन हृदया मध्ये घुसमट होते जेव्हा तू अबोल राहते........ नव्या दशा अन नवी दिशा #अबोल #मी नक्की सांग कशी वाटली आणि शेअर करा