Find the Latest Status about तेवढं केलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेवढं केलं.
Komal Barge
वाटते तेवढं सोप्प नसतं, दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं... एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं, कारण दिसत तस कधीच नसतं.. जिवनाला समजणं सोप्प नसतं, कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं... प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं, पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं... वाटते तेवढं सोप्प नसतं... ©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe
Vaibhav Thakre
Pratik Patil Patu
गंभीर! घरात आहे एक चिमुकला त्याचा कोणी मित्रच नाही मैत्री करायला गेला तरी मैत्री त्याची होतच नाही! वाद पाहतो घरातले पोरं आणि बायकां मधले चिडतो - भडकतो म्हणत असतो माझं कोणी ऐकतच नाही! सारखा आजारी पडतो शरीराची त्याला साथच नाही गोळ्या - बिस्कीट, हवं नको बाकी कुणाला काळजीच नाही! रोज नकळत चुका करतो सुनेचा मग ओरडा खातो तरी विचारा गप्प राहतो अंगात त्याच्या त्राणच नाही! तसं करा! असं नको! अगदी बालिश हट्ट त्याचा! लहानग्या सारखं वागून सुद्धा, बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही! गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
Supriya Yewale
सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर प्रेम केलं मी तुझ्यावर प्रेम केले नाही तुझ्या शरीरावर प्रेम केलं मी फक्त तुझ्या मनावर विचार केलेला जगेल मी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहू एकत्र सोबत राहू एकत्र आनंदात माझा आनंद फक्त होता तुझ्यात मी जरी गरीब असला तरी मनाने लय हाय श्रीमंत हाच होता तुझ्यात आणि माझ्यात फरक सुप्रिया येवले ©Supriya Yewale #boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर