Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवनाचा कंटाळा आलाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवनाचा कंटाळा आलाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाचा कंटाळा आलाय.

Stories related to जीवनाचा कंटाळा आलाय

    LatestPopularVideo

VinayaKadamVlogs

आयुष्याचा एवढा कंटाळा आलाय ना ? #Comedy

read more

pooja d

कंटाळा आला आता
सर्वांना समजून घेता घेता।
उठ सूट कुणीही लाथाडून
जातंय, येता-जाता ।। #कंटाळा

Shital

अनुभव जीवनाचा ... #poem

read more
अनुभव

मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा...

©Shital अनुभव जीवनाचा ...

Swanandi

अनुभव जीवनाचा # #जीवनअनुभव

read more
वाढणारी समज अनेकदा जीवनास मौनाकडे घेऊन जाते.

©Kajal Gat अनुभव जीवनाचा #

Sanika Chalke

#गंध जीवनाचा

read more
गंध जीवनाचा

जीवनाचे गंध
आता सारे संपून गेले
दोन जीव भेटण्यासाठी
तडफड करु लागले
वेळ अशी होती की;
भेटणे ते राहीले
मनामध्ये असंख्य
प्रश्न येत असता
कोणा वाटले होते
वाट ही अशी मिळे
चालताना पायातुनी
रक्त भळभळत च राहीले......

--सानिका चाळके. #गंध जीवनाचा

गोरक्ष अशोक उंबरकर

संघर्ष जीवनाचा #मराठीकविता

read more

Monica Bora

#अर्थ जीवनाचा #poem

read more

shubham

जीवनाचा खेल

read more

suwarta

"सुखी जीवनाचा मुलमंत्र# #जीवनअनुभव

read more

Vijay Gajbe

अंधार जीवनाचा एकच मार्ग #मराठीकविता

read more
कोन जानले आयुष्य आपले 
अंधार जीवनाचा एकच मार्ग 
कितीही राबा जगण्यासाठी 
वरती यम बघते आपली वाट !
नाही स्वर्ग नरक ची वरती गणना 
इथेच फेडाल पुण्य आणि पाप 
अंधार जीवनाचा एकच मार्ग !!
जगण्यासाठी लागते एकच भाकर 
नको जपा जवळ पैश्याची साखर 
विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी 
गरिबीची एक भाकर मजेची 
असेल ज्याला पैश्याची गोळी 
लेक जाळेल त्याची कोर्टात होळी !
हेच जीवनाचे सत्य आहे 
पैसा मोठा खराब आहे !!
                          ( स्वर्णविजय )
                          विजय वि गजबे

©Vijay  Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile