Nojoto: Largest Storytelling Platform

New ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे.

    LatestPopularVideo

दीप बोधि

ऑक्सिजन #Nodiscrimination #ज़िन्दगी

read more
हवा ना धर्म देखें है,ना मजहब देखती है।
ये तो शब्द मात्र है, जिन पर दुनिया झगड़ती है।
ऐसे दौर कई आए है जहां ये दीवारें टूटती है।
बस! विडंबना यही ये अनवरत नहीं चलती है।

©Kumar Deep Bodhi ऑक्सिजन
#Nodiscrimination

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more

अल्पेश सोलकर

लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar

read more
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे

भेटायला वेळ नाही सांगून टाकतो
एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला

अल्पेश सोलकर

किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... © अल्पेश सोलकर #ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi bestmarathiq #मराठी #bestmarathiquotes

read more
किती धडपडून पडतो आहे
 चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे
 सोयरा माझा...
😔
 किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा...
© अल्पेश सोलकर
#ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi #bestmarathiq

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Vijaykumar Khune

🌳 *ऑक्सिजन ..* 🌳 🍀 VIJUDADA 🍀 #Oxygen #Knowledge

read more

Dileep Bhope

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile