Find the Latest Status about हिरवळ चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवळ चारोळी.
Durga Deshmukh
मनाची हिरवळ आला मिरगाचा पाऊस झाली सगळीकडे हिरवळ फुलपाखरे भिर भिर करी झरे वाहाती खळखळ सुंदर हिरवी शाल पांघरून धरतीने केला साज श्रृंगार न्हाऊन निघाली धरती भेटीच तिच्या गुपित सार बाभळीला झाला भार पिवळा शालु नेसली घाल घाल पिंगा वा-या विनवणी करुन रुसली मोर नाचती पिवळ्या वनात थुईथुई करुन उघडे पिसारा कुठे हरणीचा दिसे कळप भेटीसाठी जीव व्याकुळ सारा येऊ नको तु दारावर पाऊस वहातो जोरात तुझे रुप साठविले माझ्या कोवळ्या मनात दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मनाची हिरवळ
Ganesh Shinde
घन बरसला बनुनी धारा, मोहरुनी हरित झाली धरा, कोमजले मन करुनि उल्हसित, क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस #घन #धरती #हिरवळ #गारवा #yq_gns
जीवन-संघर्ष फाऊंडेशन
"माझे आहे साहित्य; ............त्याचे नाव, प्रकाशकांनी पुढे येऊन; द्यावी त्याला वाव. ●कवी/लेखक /पत्रकार कृष्णा महाजन,विखरण चारोळी
Shital Gajare
काळजावर घाव इथं सरणावर मारतात डल्ला, पुढं जाणाऱ्यांना अडवून मिळतोय फुकटचा सल्ला. ~ शितल गाजरे. चारोळी.
सतीश देशपाडे
हसता हसता असेच डोळे भरून येतात तुझ्या आठवणींचे मग सागर मोती होतात सतीश + चारोळी.....
Patil MS
Together and Forever तुझं येणं झालं; अवखळ पाण्या सारखा। माझ्यात सामावणे झालं; उथळ नदी सारखा। सामावून ही उरतेच अर्थ; खोल सागरा सारखा। #चारोळी।